• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 22, 2018

उद्यानातील ओपन जीमच्या परिसरात फेव्हर ब्लॉक बसविण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
उद्यानातील ओपन जीमच्या परिसरात फेव्हर ब्लॉक बसविण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

स्वयंम न्यूज ब्युरो

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर दोन परिसरातील संभाजी महाराज उद्यानातील ओपन जीमच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याची लेखी मागणी भाजपचे प्रभाग ८४ चे वॉर्ड अध्यक्ष विलास वसंत चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

ओपन जीम परिसरात पेव्हर ब्लॉक नसल्याने स्थानिक नागरिकांना धुळीत तसेच मातीतच व्यायाम करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्य रक्षण न होता त्यांच्या आजारातच वाढ होण्याची शक्यता आहे. ओपन जीमची ही अवस्था पाहता शक्य तितक्या लवकर पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी भाजपच्या विलास चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

सभापती सुजाता पाटलांच्या अथक परिश्रमामुळे कुकशेत गावच्या शिरपेचात अजुन एक मानाचा तुरा

Next Post

रस्त्यावरील अवजड वाहने हटविण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

Next Post
रस्त्यावरील अवजड वाहने हटविण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

रस्त्यावरील अवजड वाहने हटविण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

चक्रव्यूहात अडकलाय बळीराजा

चक्रव्यूहात अडकलाय बळीराजा

दिवाळीच्या बोनससह मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे वेतन रखडले

दिवाळीच्या बोनससह मूषक नियत्रंण कामगारांचे दोन महिन्याचे वेतन रखडले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com