• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 21, 2018

आंतरराष्ट्रीय मानांकित वेटलिफ्टर महेश रासकर यांचा महासभेत सन्मान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आंतरराष्ट्रीय मानांकित वेटलिफ्टर महेश रासकर यांचा महासभेत सन्मान

????????????????????????????????????

नवी मुंबई : दुबई येथील ‘आशियाई बेंचप्रेस स्पर्धे’त 120 किलोहून अधिक वजनी गटात महेश रघुनाथ रासकर या 21 वर्षीय नवी मुंबईकर वेटलिफ्टर क्रीडापट्टूने ‘रौप्य’ पदक संपादन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी मुंबईचा नावलौकीक उंचाविल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण सभेत महापौर  जयवंत सुतार यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर श्रीम. मंदाकिनी म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त (शहर)  रविंद्र पाटील, स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेता रविंद्र इथापे, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती मुनवर पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, शिवसेना पक्ष प्रतोद श्री. व्दारकानाथ भोईर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नगरसेविका-सभापती श्रीम. अंजली वाळुंज, नगरसेवक गिरीश म्हात्रे, नगरसेविका श्रीम.दयावती शेवाळे आदी उपस्थित होते. 

Previous Post

मनसेचा शिवसेनेला दे धक्का

Next Post

एमएसईडीसीच्या विद्युत डीपी (सबस्टेशन)ची दुरावस्था दूर करण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

Next Post
एमएसईडीसीच्या विद्युत डीपी (सबस्टेशन)ची दुरावस्था दूर करण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

एमएसईडीसीच्या विद्युत डीपी (सबस्टेशन)ची दुरावस्था दूर करण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

सीवूडस सेक्टर ५० येथील मनपा शाळेचे सभागृह स्थानिक रहीवाशांनाही उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

सीवूडस सेक्टर ५० येथील मनपा शाळेचे सभागृह स्थानिक रहीवाशांनाही उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

राज्यातील टँकरची परिस्थिती ही जलयुक्त शिवार योजनेचे अपयश दर्शवणारीः सचिन सावंत

राज्यातील टँकरची परिस्थिती ही जलयुक्त शिवार योजनेचे अपयश दर्शवणारीः सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com