• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 20, 2018

मनसेचा शिवसेनेला दे धक्का

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मनसेचा शिवसेनेला दे धक्का
*घणसोली मध्ये शिवसैनिकांचा शिवबंधन तोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश
नवी मुंबई : शिवसेना जरी आज केंद्रात आणि राज्यात सत्तेत असली तरी पक्ष नक्की सत्तेत आहे की विरोधी पक्षात हे कार्यकर्त्यांना सुद्धा कळेनासे झाल्याने संभ्रमात असलेले अनेक शिवसैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहेत. त्याचाच प्रत्यय नवी मुंबईतील घणसोलीत आला आहे. शिवसेनेच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
घणसोली गांवामध्ये अनेक वर्षा पासून शिवसेना पक्षाचे निष्ठेने कार्य करणाऱ्या सचिन म्हात्रे यांनी आणि घणसोली कॉलनी मधील संतोष पगारे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यंन सह मनसे मध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होवून आज आम्ही मनसे पक्षाचा झेंडा हाती घेतला असल्याचे मत सदर प्रसंगी सचिन म्हात्रे आणि संतोष पगारे यांनी मांडले
दरम्यान, घणसोली विभागातील या शेकडो शिवसैनिकांच्या मनसेतील पक्ष प्रवेशावेळी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, उपशहर अध्यक्ष संदीप गलुगडे, शहर सचिव सचिन आचरे व घणसोली विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Previous Post

तशी माझी ओळख एक शिवसैनिकच

Next Post

आंतरराष्ट्रीय मानांकित वेटलिफ्टर महेश रासकर यांचा महासभेत सन्मान

Next Post
आंतरराष्ट्रीय मानांकित वेटलिफ्टर महेश रासकर यांचा महासभेत सन्मान

आंतरराष्ट्रीय मानांकित वेटलिफ्टर महेश रासकर यांचा महासभेत सन्मान

एमएसईडीसीच्या विद्युत डीपी (सबस्टेशन)ची दुरावस्था दूर करण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

एमएसईडीसीच्या विद्युत डीपी (सबस्टेशन)ची दुरावस्था दूर करण्याची भाजपच्या विलास चव्हाणांची मागणी

सीवूडस सेक्टर ५० येथील मनपा शाळेचे सभागृह स्थानिक रहीवाशांनाही उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

सीवूडस सेक्टर ५० येथील मनपा शाळेचे सभागृह स्थानिक रहीवाशांनाही उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com