• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 20, 2018

अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण…; मनसेचा पोस्टरबाजीतून शिवसेनेला टोला

adminbyadmin
in मुंबई
0
अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण…; मनसेचा पोस्टरबाजीतून शिवसेनेला टोला

मुंबई : महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?, अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण महागाई कमी होणार का? असे अनेक सवाल करत दसरा मेळाव्यातील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन मनसेने पोस्टरबाजी केली आहे.

मनसेकडून दादरमध्ये शिवसेना भवनसमोर पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का? महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? असे विविध सवाल करत मनसेने उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा 18 ऑक्टोबरला मुंबईतील शिवाजी पार्कवर पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी येत्या 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाऊन राम मंदिरांबाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार आहे, अशी घोषणा केली होती. तसेच, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई, दुष्काळ, दहशतवाद या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. 

मनसेकडून शिवसेनेला विचारलेले प्रश्न….

महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का?
महागाई कमी होणार का? 
महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? 
बेरोजगारांना रोजगार मिळणार का? 
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? 
शेती मालाला हमी भाव मिळणार का? महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का? 
मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?
महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? 
खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?

Previous Post

पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही दसरा मेळाव्यातून इशारा

Next Post

‘राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे’ मनसेच्या पोस्टरला सेनेचं चोख प्रत्युत्तर

Next Post
‘राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे’ मनसेच्या पोस्टरला सेनेचं चोख प्रत्युत्तर

‘राहत्या वॉर्डात निवडून यायचे वांदे’ मनसेच्या पोस्टरला सेनेचं चोख प्रत्युत्तर

मिसेस मुख्यमंत्री, तुम्हालाही जीवघेण्या ‘सेल्फी’चा मोह आवरला नाही

मिसेस मुख्यमंत्री, तुम्हालाही जीवघेण्या ‘सेल्फी’चा मोह आवरला नाही

नेरूळ सेक्टर दोनमधील पदपथ डागडूजीची विलास चव्हाणांची मागणी

नेरूळ सेक्टर दोनमधील पदपथ डागडूजीची विलास चव्हाणांची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com