• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 7, 2018

काशिबाई कृष्णा म्हात्रे अनंतात विलिन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
काशिबाई कृष्णा म्हात्रे अनंतात विलिन

नवी मुंबई : नेरूळ गावातील काशिबाई कृष्णा म्हात्रे यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी १०.३० वाजता नेरूळ गावातील स्मशानभूमीत त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बेलापुर विधानसभा विद्यार्थीचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांच्या त्या मातोश्री होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय ५३ वर्ष होते. त्यांच्या पश्‍चात देवनाथ, सोमनाथ, प्रेमनाथ व एक मुलगी, सुना, नातवंड असा विशाल परिवार आहे.
अल्पशा आजारामुळे त्यांना उपचारासाठी वाशीतील फोर्टीज रूग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचे निधन झालेे. दोन वर्षापूर्वी देवनाथ म्हात्रे यांच्या वडीलांचे नवरात्रीच्या सुमारास निधन झाले होते. काशिबाई यांच्या निधनाने नेरूळ गावातील म्हात्रे परिवारावर शोककळा पसरली. काशिबाईंना अखेरचा निरोप देण्यासाठी नेरूळ गावातील स्मशानभूमीत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, कॉंग्रेसचे प्रदेश सचिव व माजी नगरसेवक संतोष (अण्णा) शेट्टी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, शिवसेना विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, नेरूळ गावातील स्थानिक नगरसेवक गिरीश म्हात्रे, शिवसेनेचे गणेश पालवे, तेरणा विद्यालयाचे विजयकुमार नलावडेसर, पत्रकार संदीप खांडगेपाटील, योगेश शेटे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देवनाथ म्हात्रेंचा परिवार मोठ्या संख्येने हजर होता. नवी मुंबईकरांच्या वतीने महापौर जयवंत सुतार यांनी श्रध्दाजंली वाहिली.

Previous Post

कै. साहेबराव शेरे उद्यानातील दिवाबत्तीत सुधारणा करण्याची नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

Next Post

आमदार संदीप नाईक यांच्या जन संवादाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post
आमदार संदीप नाईक यांच्या जन संवादाला उत्स्फुर्त प्रतिसाद

आमदार संदीप नाईक यांच्या जन संवादाला उत्स्फुर्त प्रतिसाद

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा सानपाडा ग्रामस्थांशी सुसंवाद

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा सानपाडा ग्रामस्थांशी सुसंवाद

नाना पाटेकरांनी रद्द केली पत्रकार परिषद

नाना पाटेकरांनी रद्द केली पत्रकार परिषद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com