• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 5, 2018

बेलापूर ते दिघा आठही विभागांना आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची नागरिक सुसंवादात्मक पाहणी भेट

adminbyadmin
in नवी मुंबई
0
बेलापूर ते दिघा आठही विभागांना आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची नागरिक सुसंवादात्मक पाहणी भेट

नवी मुंबई : नवी मुंबईकर नागरिकांशी सुसंवाद साधत महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने विविध विभागातील स्वच्छताविषयक कामांचा तसेच नागरी सुविधा कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. आठही विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये अधिकारी वर्गासह भेटी देणार आहेत.

याबाबत पूर्व नियोजित 5 ऑक्टोबर 2018 रोजीचा ऐरोली विभागातील महापालिका आयुक्त भेटीचा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे 10 ऑक्टोबर 2018 रोजी होणार असून 06 ऑक्टोबर 2018 रोजीचा बेलापूर विभागातील पाहणी दौरा जाहीर केल्याप्रमाणे त्याच दिवशी होणार आहे.

महापालिका आयुक्तांच्या पाहणी दौ-याचे विभागनिहाय वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.

बेलापूर विभाग             – दि. 06 ऑक्टोबर 2018

ऐरोली विभाग        – दि. 10 ऑक्टोबर 2018

तुर्भे विभाग          – दि. 11 ऑक्टोबर 2018

घणसोली विभाग      – दि. 16 ऑक्टोबर 2018

कोपरखैरणे विभाग    – दि. 23 ऑक्टोबर 2018

वाशी विभाग         – दि. 24 ऑक्टोबर 2018

नेरुळ विभाग        – दि. 30 ऑक्टोबर 2018

दिघा विभाग         – दि. 31 ऑक्टोबर 2018

या पाहणी दौ-यांमध्ये सकाळी 10 ते 11 या वेळेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. हे विभागातील नागरिकांशी सुसंवाद साधून त्यांच्या अडीअडचणी, सूचना जाणून घेणार आहेत. याकरीता नागरिकांना सकाळी 9.30 ते 10 या वेळेत टोकन क्रमांक दिले जाणार असून नागरिकांनी लेखी स्वरुपात आपल्या संकल्पना / सूचना / तक्रारी दोन प्रतीत महापालिका आयुक्तांकडे सादर करावयाच्या आहेत.

त्यानंतर महापालिका आयुक्त हे विभाग प्रमुख व संबंधित अधिका-यांशी चर्चात्मक बैठक घेऊन विभाग कार्यालय परिसराचा प्रत्यक्ष पाहणी दौरा करणार आहेत.  

तरी महापालिका आयुक्तांच्या पाहणी दौ-याच्या ऐरोली विभागातील नियोजित 5 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर या बदललेल्या तारखेची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच महानगरपालिकेशी संबंधित आपल्या विभागातील संकल्पना / सूचना / तक्रारी असल्यास आयुक्त भेटीच्या तारखेस उपस्थित राहून त्या लेखी स्वरुपात दोन प्रतीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचेकडे सादर कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.

 

Previous Post

खारोंदा मधील गावकऱ्यांच्या जीवनात घडले परिवर्तन

Next Post

टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Next Post
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा केंद्रांची पाहणी

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा केंद्रांची पाहणी

अभिनंदन ताईसाहेब, वाटचालीस शुभेच्छा आणि एका आदर्श कामगिरीची अपेक्षा

अभिनंदन ताईसाहेब, वाटचालीस शुभेच्छा आणि एका आदर्श कामगिरीची अपेक्षा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com