• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 5, 2018

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा केंद्रांची पाहणी

adminbyadmin
in पनवेल
0
सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा केंद्रांची पाहणी
पनवेल :  सिडको हद्दीतील प्रत्येक भागात पुरेसा व नियमित पाणी पुरवठा झाला पाहिजे, यासाठी उपाययोजना करण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाणी पुरवठा  केंद्रांना भेट देऊन या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.  
          शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोच्या काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. नागरिकांच्या राहणीमानात सर्वांगीण सुधारणा झाली पाहिजे, या अनुषंगाने सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने नागरिक आणि सिडकोच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निकाली लावण्यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या वेश्वी, हेदुटणे, हमरापूर आदी ठिकाणच्या पाणी वितरित केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. या पाहणीसाठी सह व्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे,  मुख्य अभियंता श्री. धायटकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 
            पिण्याच्या  पाण्याचा पुरवठा सुरळीत व नियमित होण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता, पाईपलाईन तसेच आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करण्याचे काम करण्यासोबत तात्काळ उपाययोजना व दीर्घकालीन उपाययोजनेच्या दृष्टिकोनातून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
चौकट- आमदार प्रशांत ठाकूर जमिनीवर राहून आणि तळागाळात जाऊन काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत, प्रत्यक्ष कार्यवाहीवर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे ते ऊन-ताण, पाऊस-वारा याची तमा न बाळगता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन त्याच्यावर उपाययोजना करतात. त्यामुळे आजचा हा दौरा खऱ्या अर्थाने पाणी नियोजनासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. 
Previous Post

टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Next Post

अभिनंदन ताईसाहेब, वाटचालीस शुभेच्छा आणि एका आदर्श कामगिरीची अपेक्षा

Next Post
अभिनंदन ताईसाहेब, वाटचालीस शुभेच्छा आणि एका आदर्श कामगिरीची अपेक्षा

अभिनंदन ताईसाहेब, वाटचालीस शुभेच्छा आणि एका आदर्श कामगिरीची अपेक्षा

किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे?: खा. अशोक चव्हाण

किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे?: खा. अशोक चव्हाण

महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी शाळांचा लेखा परिक्षण अहवाल मागविण्याची युवा सेनेची मागणी

महापालिका कार्यक्षेत्रातील खासगी शाळांचा लेखा परिक्षण अहवाल मागविण्याची युवा सेनेची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com