• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2018

ऑक्टोबर आला, आता तरी पालिका शाळेतील मुलांना पुस्तके द्या

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ऑक्टोबर आला, आता तरी पालिका शाळेतील मुलांना पुस्तके द्या

युवा सेनेची पालिका शिक्षणाधिकार्‍यांसह मुख्याध्यापकांकडे मागणी

नवी मुंबई : शाळा सुरू होवून चार महिने लोटले तरी महापालिका शाळेतील काही मुलांना पुस्तके मिळालेली नाहीत, त्यामुळे आता ऑक्टोबर महिना आला, आता तरी पालिका शाळेतील मुलांना अभ्यासासाठी पुस्तके द्या अशी मागणी युवा सेनेचे नेरूळ विभाग युवा अधिकारी अजित खताळ यांनी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या शिक्षण अधिकार्‍यांकडे व सारसोळेच्या महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सारसोळेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळेतील इयत्ता चौथीच्या ३ गरीब व हुशार विद्यार्थ्यांना अद्यापि पुस्तके मिळाली नसल्याचे अजित खताळ यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. पालिका शिक्षणाधिकारी कार्यालयात लेखी निवेदन दिल्यावर अजित खताळ यांनी युवा सेनेचे बेलापुर विधानसभेचे उप विधानसभा युवा अधिकारी निखिल मांडवे यांच्यासोबत जावून सारसोळेच्या महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांनाही निवेदन सादर केले आहे.

Previous Post

विजय साळेच्या पाठपुराव्यामुळे दिशादर्शक फलकांवरील नगरसेवकांची नावे होणार हद्दपार

Next Post

जनतेच्या सहनशीलतेचा अंत होवू देवू नका- उध्दव ठाकरे कडाडले

Next Post
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

जनतेच्या सहनशीलतेचा अंत होवू देवू नका- उध्दव ठाकरे कडाडले

सिडकोच्या घरांची लॉटरी उद्या लागणार

सिडकोच्या घरांची लॉटरी उद्या लागणार

म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची चेष्टा

म्हाडाकडून अल्प उत्पन्न गटातील रहीवाशांची चेष्टा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com