• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 25, 2018

अर्थव्यवस्था मजबुत करण्यात मराठी उद्योजकांचेही मोठे योगदान : उद्योजक संग्राम पाटील

adminbyadmin
in मुंबई
0
अर्थव्यवस्था मजबुत करण्यात मराठी उद्योजकांचेही मोठे योगदान : उद्योजक संग्राम पाटील

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४ 

 मुंबई  ; भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे त्यातच अनेक उद्योजक महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यास इच्छूक आहेत असे सांगत भारतीय अर्थव्यवस्थेत मराठी उद्योजकांचेही मोठे योगदान असल्याचे मत क्लीव्हलँड सायकलवर्क्स इंडिया चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संग्राम विलासराव पाटील यांनी व्यक्त केले. अमेरिकेतील प्रसिद्ध क्लीव्हलँड मोटरसायकलचे भारतातील पहिले दालन नवी मुंबई चे पालकमंत्री

गणेश नाईक यांच्या हस्ते वाशी येथे सुरू करण्यात आले असून या दालनाचे उद्घाटन परसंगी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव देसाई यांच्यासह आमदार संदीप नाईक व कंपनीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 अमेरिकेतील क्लीव्हलँड मोटारसायकलचे भारतात आगमन झाले असून भारतातील पहिले दालन सुरू करण्याचा मान नवी मुंबई शहराला मिळाला आहे.

२हजार चौ.फु. असलेले हे दालन वाशी येथे सुरू करण्यात आले. क्लीव्हलँड सायकलवर्क् ब्रँड सध्या जगभरात त्याचे उत्पादन विकतो आणि त्याचे वितरण 23 देशांमध्ये केले जाते. क्लीव्हलँडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक संग्राम विलासराव पाटील यांनी यावेळी सांगितले की,  “क्लीव्हलँड सायकलवर्क्स मोटरसायकल संपूर्ण जगभरातील उत्साही लोकांना संपूर्ण बाइकिंग जीवनशैलीचा अनुभव घेता येणार आहे. इतर देशातील तरुणांसाठी ही मोटरसायकल आकर्षणाचा बिंदू आहे. मात्र आता भारतात आणि विशेष म्हणजे नवी मुंबई मध्ये या गाडीचे आगमन झाल्यामुळे संपूर्ण मुंबई भागातील तरुणांना ही मोटरसायकल नक्कीच पसंतीची ठरणार आहे. तसेच ही मोटर सायकल प्रदूषण रोखण्यास मदत करणार आहे. याचे इंजिन आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. या गाडीची भारतातील किंमत २लाख ४० हजार इतकी असून विविध श्रेणी मध्ये उपलब्ध आहेत अशी माहिती पाटील यांनी दिली .
250-500 सीसी बाइक सर्वात नवीन डीलरशिप रेट्रो-प्रेरित मोटरसायकल – ‘एस् डिलक्स’ आणि ‘मिस्फीट’, क्लीव्हलँड सायकलवर्क्स मोटरसायकलच्या सध्याच्या श्रेणीतील दोन मॉडेल आणि भारतीय ग्राहकांसाठी विविध डिझाइन पर्याय उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये मुख्यालय असलेल्या ब्रँडची पुण्यात असेंबली करण्यात येणार आहे.

 

Previous Post

बिल्डरांकडून ताब्यात घेतली एसआरएने ४५० घरे

Next Post

गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा

Next Post
गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा

गुन्हेगारी पार्श्वभूमीची जाहिरात करा, मगच निवडणूक लढवा

बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले

बलाढ्य भारताला अफगाणिस्तानने बरोबरीत रोखले

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

सर्जिकल स्ट्राईकचं तुणतुणं वाजवत राजकारण करणं थांबवा – शिवसेना

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com