• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 1, 2018

सोमवारी रंगणार कुकशेत गावात दहीकाला उत्सव

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सोमवारी रंगणार कुकशेत गावात दहीकाला उत्सव

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५ व ८६ आणि जय गजानन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुकशेत गावामध्ये सोमवार, दि. ३ सप्टेंबर रोजी दहीकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुकशेत गावातील महापालिका शाळेच्या क्रिडांगणावर हा दहीकाला उत्सव आयोजित करण्यात आला असून या उत्सवास ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवात पुरूषांच्या खुल्या गटाकरिता २५,१११ रूपयांचे, महिलांच्या खुल्या गटाकरिता ११,१११ रूपयांचे आणि हंडीच्या सलामीला १ हजार रूपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
या उत्सवात नवी मुंबईतील दहीहंडी पथकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि नेरूळ नोडमधील रहीवाशांनी तसेच ग्रामस्थांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या राष्ट्रवादी युवक कांँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज बाळाराम पाटील यांनी केलेे आहे.

Previous Post

नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांच्या प्रयत्नांने ४० महिला स्वंयरोजगारासाठी सुसज्ज

Next Post

कुलाब्यात पाच शाळकरी मुली बेपत्ता, कमी गुण मिळाल्यानं होत्या नाराज; पालक चिंतेत

Next Post
कुलाब्यात पाच शाळकरी मुली बेपत्ता, कमी गुण मिळाल्यानं होत्या नाराज; पालक चिंतेत

कुलाब्यात पाच शाळकरी मुली बेपत्ता, कमी गुण मिळाल्यानं होत्या नाराज; पालक चिंतेत

मुंबई : तिनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : तिनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणारः खा. अशोक चव्हाण

२०१९ च्या निवडणुकीत जनता भाजपाच्या पापाची हंडी फोडणारः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com