• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 29, 2018

या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय…गगनभेदी घोषणांनी मुंबई दणाणली

adminbyadmin
in मुंबई
0
या सरकारचं करायचं काय…खाली डोकं वर पाय…गगनभेदी घोषणांनी मुंबई दणाणली

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आक्रोश आंदोलन…

मुंबई  : गरीबांची चेष्टा बंद करा.. पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… मोदी सरकार हाय-हाय…  मोदी सरकार हाय-हाय… पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… मुंबई राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणांनी आज मुंबई दणाणली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या आदेशानुसार मुंबई काँग्रेस अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईमध्ये सरकारच्याविरोधात मुंबईमधील पेट्रोल पंपामध्ये आक्रोश आंदोलन करण्यात आले.

यावेळी पेट्रोल भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना काळे कमळ देवून सरकारचा निषेध करण्यात आला आणि हे कमळ देवून दरवाढ करणाऱ्या अशा सरकारला निवडून दिल्याची आठवण करुन देण्यात आली. हे कमळचं काळं फूल भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली.

या आंदोलनामध्ये मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मुंबई युवती अध्यक्षा अदिती नलावडे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष बबनराव कनावजे, उत्तर-मध्य जिल्हाध्यक्ष अब्बास कॉन्ट्रक्टर, दक्षिण-मध्य जिल्हाध्यक्ष रमेश परब, मुंबई प्रशासन सुधाकर वड्डे, माजी नगरसेविका रत्ना महाले, वरळी तालुकाध्यक्ष रवी मयेकर, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous Post

अतिक्रमण विभागाची बेलापूर व तुर्भे विभागात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Next Post

शिक्षकांचे सर्व्हिस बुक होणार आॅनलाईन

Next Post
शिक्षकांचे सर्व्हिस बुक होणार आॅनलाईन

शिक्षकांचे सर्व्हिस बुक होणार आॅनलाईन

सनातन प्रमुख आठवले याना अटक हाच पर्याय :– प्रा .श्याम मानव आक्रमक

सनातन प्रमुख आठवले याना अटक हाच पर्याय :– प्रा .श्याम मानव आक्रमक

सरकार उपासमारीला निमंत्रण देत आहे : आ. डॉ. निलम गोऱ्हे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com