• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2018

लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे

adminbyadmin
in मुंबई
0
लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे

मुंबई : मुंबईतील लोकल ट्रेनमधील दोन विकृत मनोवृत्तीच्या तरुणांचा अश्लिल व्हिडीओ समोर आला आहे. गुरुवारी काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही क्लिप व्हायरल झाली. या व्हिडीओमध्ये एक तरुण दुसऱ्या तरूणाबरोबर प्रवाशांसमोरच अश्लिल चाळे करत असल्याचे दिसत आहे. रेल्वेने हे प्रकरण गंभीरतेने घेत या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

मध्ये रेल्वे मार्गावरील हा व्हिडीओ आहे. २९ सेकंदाच्या या क्लिपमध्ये एका तरूणाने हेडफोन लावले असून तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहे. तर दुसरा तरूण त्याच्या प्रायव्हेट पार्टसोबत अश्लिल चाळे करत असल्याचे दिसतेय.

व्हिडिओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिसत नाहीत.  ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात व्यस्त आहेत. यादरम्यानच लोकलमध्ये पुढील स्थानक भायखळा अशी घोषणा झाली. यावरून ही घटना चिंचपोकळी-भायखळा दरम्यानची आहे. मात्र ही घटना कधीची आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कायद्याच्या कचाट्यातून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही असे रेल्वे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या घटनेच्या दोषींची ओळख पटवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक हेमंत बावधंकर म्हणाले.

Previous Post

राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा, मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी

Next Post

शाळेमध्ये विषबाधेमुळे मुंबईत विद्यार्थिनीचा मृत्यू

Next Post
शाळेमध्ये विषबाधेमुळे मुंबईत  विद्यार्थिनीचा मृत्यू

शाळेमध्ये विषबाधेमुळे मुंबईत विद्यार्थिनीचा मृत्यू

नेरूळ सेक्टर सहामधील अनधिकृत मार्केटचा खर्च महापालिका अधिकार्‍यांकडून वसूल करून संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याची संदीप खांडगेपाटलांची मागणी

नेरूळ सेक्टर सहामधील अनधिकृत मार्केटचा खर्च महापालिका अधिकार्‍यांकडून वसूल करून संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याची संदीप खांडगेपाटलांची मागणी

इंग्लिश स्पिकिंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

इंग्लिश स्पिकिंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com