• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 14, 2018

कुकशेत गावात नगरसेवक चषक -२०१८चे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रकल्पग्रस्तांबाबत दुटप्पी भूमिका न घेता प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी – सुरज पाटील

अमोल इंगळे
नवी मुंबई :- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सुरज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त २१ व २२ जुलै रोजी गावातील जय गजानन मित्र मंडळाच्या वतीने नगरसेवक चषक – २०१८चे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा मर्यादीत षटकांची पावसाळी स्पर्धा असून या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख ३० हजार रूपये व आकर्षक चषक आणि दुसरे पारितोषिक रोख १५ हजार रूपये व आकर्षक चषक आहे. ही स्पर्धा चार षटकांची असून १६ संघांमध्ये ही स्पर्धा खेळविण्यात येणार आहे.
गावदेवी क्रिकेट क्लब, जय गजाजन मित्र मंडळ, जय गजाजन ४० प्लस क्रिकेट संघ यांनी ही स्पर्धा आयोजित केली असून स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी अधिक माहितीसाठी अनुप पाटील ९८३३१२९००७ या क्रमाकांवर संपर्क साधावा असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

निखिल मांडवेच्या वाढदिवसानिमित्त ‘चला उद्योजक घडवूया’

Next Post

मुंबापुरीत हरवलेला कोकणी माणुस!

Next Post
मुंबापुरीत हरवलेला कोकणी माणुस!

मुंबापुरीत हरवलेला कोकणी माणुस!

इंग्लंडकडून भारताचा पराभव

वाशीत संत साहित्याने नटलेला ’बोलावा विठ्ठल’ कार्यक्रम

वाशीत संत साहित्याने नटलेला ’बोलावा विठ्ठल’ कार्यक्रम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com