• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 21, 2018

राजेश श्रृंगारपुरे पत्नीला भेटला

adminbyadmin
in देश - विदेश
0
राजेश श्रृंगारपुरे पत्नीला भेटला

‘बिग बॉस’ मराठी या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. विविध टास्क आणि कलाकारांमध्ये उडणारे खटके या साऱ्यामुळे ‘बिग बॉस’ मराठीची बरीच चर्चा होते. अशा या घरातून गेल्या काही दिवसांपासून राजेश श्रृंगारपुरे आणि रेशम टिपणीस यांच्या नात्याविषयीही बऱ्याच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, अखेर राजेश या घरातबाहेर पडला आणि या घरातील घडामोडींना आणखी एक रंजक वळण मिळालं.

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर   राजेशने संवाद साधला. ज्याच्या माध्यमातून त्याने आपण काहीही चुकीचं वागलो नसल्याची कबुली दिली. आपल्या बाहेर येण्याचा पत्नीला फार आनंद झाल्याचंही त्याने स्पष्ट केलं. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर राजेशने पत्नीला मिठी मारत आनंद व्यक्त केला. रेशम टिपणीससोबतच्या नात्याविषयी सांगत राजेश म्हणाला, ‘रेशमसोबतचं माझं नातं हे आयुष्यभरासाठी असेल, ती माझी खूपच चांगली मैत्रीण असणार आहे. बिग बॉसच्या निमित्ताने मला एक जिवाभावाची मैत्रीण भेटली’, असंही तो म्हणाला. रेशम टिपणीसला आपली साथ कायम असेल असंही त्याने स्पष्ट केलं.

दरम्यान, राजेशच्या बाहेर जाण्याचे मुख्य कारण महेश मांजरेकर यांनी स्वतःच सांगितलं. कार्यक्रमात मांजरेकर राजेशला म्हणाले की, ‘तू तुझ्या खेळामुळे किंवा खेळातील टास्कमुळे बाहेर गेला नसून, रेशमसोबतची तुझी नको तेवढी जवळीक तुला विजेतेपदापासून दूर घेऊन गेली.’ प्रेक्षकांना दोघांमधील जवळीक फारशी आवडली नाही. याचाच फटका दोघांच्या मतांवर पडला. अखेर सर्वात कमी मतं मिळवून राजेश शृंगारपुरे ‘बिग बॉस’ मराठीच्या घरातून कायमचा बाहेर पडला.

 

 

 

Previous Post

आमदार संदीप नाईक यांच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मान्य

Next Post

प्रकल्पग्रस्तांबाबत दुटप्पी भूमिका न घेता प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी – सुरज पाटील

Next Post
प्रकल्पग्रस्तांबाबत दुटप्पी भूमिका न घेता प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी – सुरज पाटील

प्रकल्पग्रस्तांबाबत दुटप्पी भूमिका न घेता प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी - सुरज पाटील

भाजप सरकारने राज्याचे तीन तेरा वाजवले : खा. अशोक चव्हाण

बहुत हुई महंगाई की मार, लूटमार बंद करो मोदी सरकारः खा. अशोक चव्हाण

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा भाजपकडून प्रचंड गैरवापर, सरकारी अधिका-यांनाही निवडणूक प्रचारासाठी जुंपवलेः सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com