• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 2, 2018

उपमहापौर चारुशीला घरत यांना पितृशोक

adminbyadmin
in पनवेल
0
उपमहापौर चारुशीला घरत यांना पितृशोक

स्वयंम न्युज ब्युरो :- 9619197444

पनवेल :- पनवेल महापालिकेच्या उपमहापौर चारुशीला घरत यांचे वडील शंकर राघो पाटील यांचे नुकताच वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. 

           शंकर पाटील यांनी मुंबई पोर्टमध्ये नोकरी केली असून ते १९९५ साली सेवानिवृत्त झाले होते. आपल्या या सेवेकाळामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी पोर्टमध्ये सेवा केली. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक झाले. शंकर पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. शंकर पाटील यांचा दशक्रिया विधी ०६ मे रोजी श्रीक्षेत्र नाशिक येथे तर उत्तरकार्य ११ मे रोजी शहाबाज(अलिबाग) येथील निवासस्थानी होणार आहे. 
Previous Post

घणसोली गावात अर्धवट गटारांची कामे पूर्ण

Next Post

आयसीसी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण – पाच वर्षांनी इंग्लंड अव्वल

Next Post
आयसीसी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण – पाच वर्षांनी इंग्लंड अव्वल

आयसीसी क्रमवारीत भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण - पाच वर्षांनी इंग्लंड अव्वल

सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही : खा. अशोक चव्हाण

सरकारला नाणारवासियांच्या घरा दारावर नांगर फिरवू देणार नाही : खा. अशोक चव्हाण

वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी

आमदार संदीप नाईकांनी आता कार्यक्षेत्र विस्तारावेच...

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com