• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 19, 2018

पनवेल महापालिका भाजपाच्या प्रवक्तापदी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांची नियुक्ती

adminbyadmin
in पनवेल
0
पनवेल महापालिका भाजपाच्या प्रवक्तापदी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांची नियुक्ती

पनवेल :- पनवेल महापालिका भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्तापदी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांची नियुक्ती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केली आहे. 

            महापालिकेचे झोपडपट्टी सुधारणा पुनर्विकास व सामाजिक विकास सभापती, जिल्हा नियोजन सदस्य, तसेच भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश बिनेदार काम करीत आहेत. शैलीदार वक्तृत्व व संभाषण कला त्यांच्याकडे असून महापालिकेत पक्षाची चोख बाजू ते मांडत असतात.  यापुर्वी सुद्धा प्रवक्ता पदाची जबाबदारी प्रकाश बिनेदार यांनी चोखपने पार पाडलेली आहे.  त्यामुळे  आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांच्यावर प्रवक्तापदाची जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्ती बद्दल महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, सभापती तसेच नगरसेवकांनी बिनेदार यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 
Previous Post

स्मशानभूमी नसल्याने रबाले झोपडपट्टीधारकांची मरणानंतरही ससेहोलपट कायम

Next Post

दिघा रेल्वे स्टेशन नियोजित जागेतच उभारा – माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

Next Post
दिघा रेल्वे स्टेशन नियोजित जागेतच उभारा – माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

दिघा रेल्वे स्टेशन नियोजित जागेतच उभारा - माजी खासदार डॉ.संजीव नाईक यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

‘महाराष्ट्र भवन’च्या मागणीकरिता मनसेच्या घोषणांनी सिडको परिसर दणाणला

‘महाराष्ट्र भवन’च्या मागणीकरिता मनसेच्या घोषणांनी सिडको परिसर दणाणला

अनधिकृत बांधकामावर नियंत्रण न ठेवल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई

अनधिकृत बांधकामावर नियंत्रण न ठेवल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com