• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 16, 2018

सनदी अधिका-यांवर दबाव टाकण्यासाठी सरकारकडून बदल्यांचे अस्त्रः सचिन सावंत

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

मुंबई :- सनदी अधिका-यांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागावे याकरिता त्यांच्यावर दबाव आणण्यासाठीच सरकारतर्फे बदली हे अस्त्र म्हणून वापरले जात आहे अशी कठोर टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

या संदर्भात निषेध व्यक्त करून सावंत म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून बहुतांश सनदी अधिका-यांच्या बदल्या त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केल्या गेल्या आहेत. सनदी अधिका-यांना त्यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांना त्या पदावर किमान दोन वर्ष पूर्ण करून दिली पाहिजेत असा नियम असताना अनेक सनदी अधिका-यांना एका वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करून दिला जात नाही. आजच सरकारने राज्यातील २५ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पदावर एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण न केलेल्या अधिका-यांचाही समावेश आहे. गेल्या चार वर्षातील शासकीय कर्मचा-यांच्या बदल्यांचे आकडे पाहिले तर तो जागतिक विक्रम ठरेल असा टोला लगावून हा अधिका-यांना सरकारचे बोलके बाहुले बनवण्याचा प्रयत्न आहे असे सावंत म्हणाले.  

Previous Post

राजकीय दबावामुळे आयुक्त सुधाकर शिंदेंची अखेर बदली, पनवेलकर हरले- राजकारणी जिंकले

Next Post

पोलादपूर तालुक्याचा 95 टक्के विकास शिवसेनेनेच केला

Next Post
पोलादपूर तालुक्याचा 95 टक्के विकास शिवसेनेनेच केला

पोलादपूर तालुक्याचा 95 टक्के विकास शिवसेनेनेच केला

नाल्यातील डेब्रिज हटवायला पालिका व सत्ताधारी मुहूर्ताच्या शोधात?

नाल्यातील डेब्रिज हटवायला पालिका व सत्ताधारी मुहूर्ताच्या शोधात?

स्व. सुनिल सोनी सभागृह नामकरणातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्याला सलाम

स्व. सुनिल सोनी सभागृह नामकरणातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्याला सलाम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com