• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 16, 2018

राजकीय दबावामुळे आयुक्त सुधाकर शिंदेंची अखेर बदली, पनवेलकर हरले- राजकारणी जिंकले

adminbyadmin
in पनवेल
0
संघर्ष समितीच्या मागणीनुसार आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना सशस्त्र पोलिस बंदोबस्त

दीपक देशमुख

नवी मुंबई :- नवी मुंबई महापालिकेतील राजकारण्यांपाठोपाठ पनवेल महानगरपालिकेतील राजकारण्यांच्या दबावापुढे मंत्रालय शरण गेल्याचे आज महाराष्ट्राला पहावयास मिळाले आहे. जनतेला हवे असलेले पालिका आयुक्त राजकारण्यांना नकोसे झाल्याने त्यांच्याविरोधात अविश्‍वास, पाठोपाठ बदली यामुळे राज्यातील भाजप सरकारला सनदी अधिकारी नकोय तर राजकारणी हवे असल्याचा संदेश आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेत गेला आहे. तुकाराम मुंढेपाठोपाठ आता सुधाकर शिंदेंचाही राजकीय दबावामुळे बळी गेल्याने पुरोगामी महाराष्ट्राचा कारभार हाकणार्‍या भाजपेयींना प्रशासकीय अधिकार्‍यांशी काहीही देणेघेणे राहीले नसल्याचा संताप प्रशासकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

पनवेल महापालिकेचे पहिले आयुक्त सुधाकर शिंदे यांची आज अखेर बदली करण्यात आली सुधाकर शिंदे हे पहिले आयुक्त तर होतेच पण बहुतेक कारणावरून ते पनवेलमध्ये चर्चित होते. त्याच्या बिनधास्त कामगिरीमुळे त्यांनी जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांची बदली होवू नये म्हणून पनवेल मधील सामाजिक संस्था प्रयत्न करत होत्या अखेर आज त्यांची  मुंबईमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना , राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी नांदेडचे जिल्हाधिकारी  गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पनवेल महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली तरी आयुक्त सुधाकर शिंदेमुळे ठाकूरशाहीला हवा तसा कारभार करण्यात अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे सुधाकर शिंदेंची बदली हा पनवेल भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता. पनवेलची जनता, परिसरातील सामाजिक संस्था आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठीशी असतानाही राज्य सरकारने ठाकूरांना नाराज न करण्याचा निर्णय घेतल्याने शिंदेंची बदली झाल्याचे मंत्रालयीन वर्तुळात बोलले जात आहे.

amOHsK Xmdm”wio nZdobMo ­mKwO gwYmHa qeX&Mr ­Ioa Xbr, nZdobHa habo- amOHmaUr qOHboXrnH Xoe”wIZdr “wB©BD$ :- Zdr “wB©BD$ “hmnmbHoVrb amOHma~KmB©nmRmonmR nZdob “hmZJanmbHoVrb amOHma~KmB©T>Km XmdmnwTo “B©‘mbK eaU JoKmMo ­mO “hmamImbm nhmdKmg “imbo ­mho. OZVobm hdo ­gbobo nmbHm ­mKwO amOHma~KmB©Zm ZHmogo PmKmZo ^KmB©T>KmdamoYmV ­ddmg, nmRmonmR Xbr Km”wio amUKmVrb mOn gaHmabm gZXr ­YHmar ZHmoK Va amOHmaUr hdo ­gKmMm gB©Xoe ­mO nwwhm EHXm “hmamImVrb OZVoV Jobm ­mho. VwHmam” “wB©TonmRmonmR ­mVm gwYmHa qeX&Mmhr amOHrK Xmdm”wio ir JoKmZo nwamoJm”r “hmamImMm Hmama hmHUm²Km mOnoKtZm emgHsK ­YHm²KmB©er Hmhrhr XoUoKoUo amhrbo ZgKmMm gB©Vmn emgHsK dVD$wimV KO Hobm OmV ­mho.nZdob “hmnmbHoMo nhbo ­m”wO gwYmHa qeXo “mB©Mr ­mO ­Ioa Xbr Ha~”mV ­mbr gwYmHa qeXo ho nhbo ­m”wO Va hmoVoM² nU hVoH HmaUmd&Z Vo nZdob”r”o MMD$V hmoVo. ^”mT>”m ZYm0V Hm”Jar”wio ^”mB©Zr OZ”mZgmV ­mnbo doJio 0WmZ Z”mD$U Hobo hmoVo. ^”mB©Mr Xbr hmody Z”o mohUyZ nZdob “Yrb gm”mOH gB©0Wm “^Z HaV hmo^”m ­Ioa ­mO ^”mB©Mr  “wB©BD$”r”o “hm^”m ‘wbo OZ ­mamoQ>” “moOZm , amU” ­mamoQ>” h”r gmogm”QrT>”m “wP” Hm”D$Hmar ­YHmar “m nXmda Xbr Ha~”mV ­mbr ­mho ^”mB©T>”m OmJr ZmB©XoSMo OhmYHmar  JUoe Xoe”wI “mB©Mr Z”wOs Ha~”mV ­mbr ­mho.nZdob “hmnmbHoV mOnMr EHhmVr gµ`mm ­gbr Var ­mKwO gwYmHa qeXo”wio RmHyaemhrbm hdm Vgm Hmama Ha~KmV ­SWio Z”mD$U Pmbo hmoVo. ^Km”wio gwYmHa qeX&Mr Xbr hm nZdob mOngmRr VoMm “wdm Zbm hmoVm. nZdobMr OZVm, nagamVrb gm”mOH gB©0Wm ­mKwO gwYmHa qeXo KmB©T>Km nmRrer ­gVmZmhr amUK gaHmaZo RmHyamB©Zm ZmamO Z Ha~KmMm ZUD$K KoVKmZo qeX&Mr Xbr PmKmMo “B©‘mbKrZ dVD$wimV mobbo OmV ­mho.

Previous Post

महापौर जयवंत सुतारांच्या आदेशाकडे पालिका प्रशासनाचा कानाडोळा

Next Post

सनदी अधिका-यांवर दबाव टाकण्यासाठी सरकारकडून बदल्यांचे अस्त्रः सचिन सावंत

Next Post
हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

सनदी अधिका-यांवर दबाव टाकण्यासाठी सरकारकडून बदल्यांचे अस्त्रः सचिन सावंत

पोलादपूर तालुक्याचा 95 टक्के विकास शिवसेनेनेच केला

पोलादपूर तालुक्याचा 95 टक्के विकास शिवसेनेनेच केला

नाल्यातील डेब्रिज हटवायला पालिका व सत्ताधारी मुहूर्ताच्या शोधात?

नाल्यातील डेब्रिज हटवायला पालिका व सत्ताधारी मुहूर्ताच्या शोधात?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com