• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 13, 2018

इंदू मिल येथे स्मारकाचे काम 2020 पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री

adminbyadmin
in मुंबई
0
इंदू मिल येथे स्मारकाचे काम  2020 पर्यंत पूर्ण करणार  – मुख्यमंत्री

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळास मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई :-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून 14 एप्रिल 2020 पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. 2019 पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरुपात दिसेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री  फडणवीस यांच्यासोबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान, स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव    नागसेन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी स्मारकाच्या जागेची तसेच प्रतिकृतीची पाहणी केली. स्मारकाच्या कामाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्यदिव्य असे स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.  मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला  स्मारकाच्या उंचीमुळे या  भव्य स्मारकांचे  वांद्रे वरळी सी लींकवरून देखील दर्शन घेता येईल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या  सर्व परवानग्या  मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाच्या काम कालबध्द पध्दतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Previous Post

नेरूळ सेक्टर आठ व दहामधील चौकात, रस्त्यावर, अर्ंतगत रस्त्यावर तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत करण्याची शिवसेनेची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Next Post

नाणार रिफायनरी प्रश्नी काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबतः खा. अशोक चव्हाण

Next Post
नाणार रिफायनरी प्रश्नी काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबतः खा. अशोक चव्हाण

नाणार रिफायनरी प्रश्नी काँग्रेस पक्ष स्थानिकांसोबतः खा. अशोक चव्हाण

राजकारणापुढे नात्याचा ओलावा ‘फिका’ पडल्याचा गोपीनाथ मुंडे समर्थकांचा संताप

राजकारणापुढे नात्याचा ओलावा ‘फिका’ पडल्याचा गोपीनाथ मुंडे समर्थकांचा संताप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com