• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 12, 2018

ना फेरीवाला क्षेत्र फलकांची फेरीवाल्याकडून दुर्दशा

adminbyadmin
in मुंबई
0
ना फेरीवाला क्षेत्र फलकांची फेरीवाल्याकडून दुर्दशा

 मुंबई :-  रेल्वे स्थानक , शाळा , रुग्णालय महानगर आदी गर्दीच्या ठिकाणी पालिकेने ना फेरीवाला क्षेत्र विभागून फेरीवाल्यांसाठी एक झोन तयार केले तरी मात्र पालिकेच्या कारवाईला ठेंगा दाखवत फेरीवाले ना फेरीवाला क्षेत्र ठिकाणीच आपले बस्तान मांडताना पुन्हा दिसून येत आहेत . पालिकेने लावलेले फलक फेरीवाल्यांनी तोडून मोडून त्यांची दुर्दशा केली आहे . घाटकोपर पूर्व नीलयोग मॉल समोर रेल्वे स्थानकांच्या बाजूला एन वार्ड पालिकेने ना फेरीवाला क्षेत्राचे लावलेले फलक येथील फेरीवाल्यानी मोडून वाकवले आहे . रेल्वे स्थानकांच्या काही हाकेच्या अंतरावर एन वार्ड पालिकेचे मुख्यालय आहे . वारंवार पालिका कारवाई करून सुद्धा फेरीवाले या कारवाईला ठेंगा दाखवत आपले बस्तान याठिकाणी पुन्हा मांडत आहेत . 

 

Previous Post

आयुक्तांवरील सत्ताधार्‍यांचा अविश्‍वास ठराव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

Next Post

आता लढा पाण्यासाठी! या हो, या हो अवघे जन, करू पाण्यासाठी आंदोलन

Next Post
सामाजिक संस्थांच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी कांतीलाल कडू

आता लढा पाण्यासाठी! या हो, या हो अवघे जन, करू पाण्यासाठी आंदोलन

घणसोली डी मार्टलगतच्या मनमानी पार्किगकडे वाहतुक पोलिसांचा कानाडोळा?

दिघा ते बेलापूर एक तासाचा प्रवास २० ते २५ मिनिटांवर येणार

दिघा ते बेलापूर एक तासाचा प्रवास २० ते २५ मिनिटांवर येणार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com