• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 28, 2018

घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरुच

adminbyadmin
in नवी मुंबई
0
घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरुच
नवी मुंबई, :-  नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली विभाग कार्यालया अंतर्गत आठवडी बाजाराच्या कारवाईनंतर अतिक्रमणावर कारवाईचा धडाका आज बुधवारी देखील सुरु होता. राबाडा परिसरातील गौतमनगर येथील विनापरवाना उभारण्यात आलेल्या झोपडया आणि पदपथावर विनारपरवाना बनविलेल्या आणि मंडळांकडून उभारण्यात आलेल्या तब्बल ५ वाचनालयांवर कारवाई करण्यात आली.
घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे, अतिक्रमण अतिक्रमण अधिकारी रोहित ठाकरे यांच्या समवेत पथकाने ही धडक कारवाई केली.
घणसोली सेक्टर ४ येथे मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक सेवा भावी संस्था व संजय अंकल सेवा भावी संस्थेने उभारलेले वाचनालय, शांतीदूत सार्वजनिक वाचनालय, घणसोली घरोंदा सेक्टर-९ येथील संकल्प वाचनालय, जय भवानी वाचनालयावर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करुन भुई सपाट केले.  
या विषयी माहिती देताना अतिक्रमण अधिकारी रोहित ठाकरे म्हणाले की, विनापरवाना आणि नियम बाहय कोणतेही अतिक्रमण केल्याचे आढल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.
Previous Post

हे सरकार आहे की नकारघंटा?: विखे पाटील

Next Post

समृद्धी महामार्गात अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार!

Next Post
पोषण आहाराचा निधी उपलब्ध करून देण्यास सरकार गंभीर नाही!: विखे पाटील

समृद्धी महामार्गात अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार!

कचरा आणि पाणी प्रश्‍नाला अग्रक्रम द्या, अन्यथा मोर्चाला सामोरे जा!

कचरा आणि पाणी प्रश्‍नाला अग्रक्रम द्या, अन्यथा मोर्चाला सामोरे जा!

कोपरखैराणे नागरी आरोग्य केंद्रात महिला परिचारिकांना शिविगाळ, मारहाण

डेब्रिजविरोधी पथकातील त्या ‘१६’ कर्मचार्‍यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com