• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 28, 2018

दिव्यांगांकरिता उद्यानात खेळणी उपलब्ध करून देण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
दिव्यांगांकरिता उद्यानात खेळणी उपलब्ध करून देण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : प्रभागातील महापालिका प्रशासनाच्या दोन उद्यानामध्ये दिव्यांगाकरिता खेळणी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका प्रभाग ८७च्या शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर आठ परिसरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भाऊसाहेब साहेबराव शेरे उद्यान अशी महानगरपालिकेची दोन उद्याने आहेत. महापालिका उद्यानांमध्ये सर्वसामान्यांसाठी खेळणी उपलब्ध असतात. परंतु दिव्यांग या घटकांचा कोणीही गांभीयार्र्ने विचार करत नाही. त्यामुळे प्रभागातील या दोन उद्यानामध्ये दिव्यांग घटकांसाठी खेळणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची
मागणी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी केली आहे.

Previous Post

शिवमचा साई भंडारा उत्साहात साजरा

Next Post

साडेबारा टक्के योजनेचे निवेदन उचित कार्यवाहीसाठी सिडकोकडे पाठविले

Next Post
वाशी खाडीपूल दुरुस्ती कालावधीत ऐरोली टोल फ्री करावा – आमदार संदीप नाईक यांची मागणी

साडेबारा टक्के योजनेचे निवेदन उचित कार्यवाहीसाठी सिडकोकडे पाठविले

धुरफवारणीत गैरव्यवहार होत असल्याचा मनसेच्या रूपेश कदमांचा आरोप

धुरफवारणीत गैरव्यवहार होत असल्याचा मनसेच्या रूपेश कदमांचा आरोप

प्लास्टिक / थर्माकोलपासून बनविल्या जाणा-या वस्तुंच्या  उत्पादन, वापर, साठवणुक, वितरण, विक्री बाबत जाहीर आवाहन

प्लास्टिक / थर्माकोलपासून बनविल्या जाणा-या वस्तुंच्या उत्पादन, वापर, साठवणुक, वितरण, विक्री बाबत जाहीर आवाहन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com