• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 15, 2018

सी.बी.डी. येथील हॉटेल कृष्ण अवतार येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सी.बी.डी. येथील हॉटेल कृष्ण अवतार येथील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेचा हातोडा

नवी  मुंबई  :- महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सेक्टर 14, सी.बी.डी. बेलापूर मध्ये हॉटेल कृष्ण अवतार येथील पार्कींगच्या जागेत असलेल्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली.  

 सी.बी.डी. बेलापूर सेक्टर 14 येथील हॉटेल कृष्ण अवतार मधील पार्कींगच्या जागेचा अनधिकृतरित्या वापर केला जात होता. तसेच टेरेसवर देखील अनधिकृतरित्या हॉटेल व्यवसाय सुरु होता. त्याबाबत संबंधितांना एम.आर.टी.पी. कायद्यानुसार रितसर नोटीसही देण्यात आली होती. त्यामुळे आज बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचारी पथकाने व महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडील पोलीस पथक यांच्या सहयोगाने 1 जेसीबी, 1 गॅस कटर, 14 मजूर यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. या कारावाई मध्ये संबंधित हॉटेलधारकाकडून रक्कम रु. 40000/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Previous Post

आश्‍वासनांची पूर्तता करण्यासाठी तहसीलदारांना ७२ तासांची मुदत

Next Post

‘गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करावे – मुख्यमंत्री

Next Post
मुंढेंना आयुक्तपदी कायम ठेवल्याने मनसेकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

‘गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करावे - मुख्यमंत्री

आमदार मंदाताईं म्हात्रेंच्या प्रयत्नामुळे नवी मुंबई आता राहणार सीसीटीव्हीच्या नजरकैदेत

बेलापूर गावातून समूह विकास योजनेला सुरुवात

गुढी पाडव्याला सभेच्या वेळी वीज पुरवठा खंडित केल्यास खबरदार – मनसेची विद्युत विभागाला तंबी

गुढी पाडव्याला सभेच्या वेळी वीज पुरवठा खंडित केल्यास खबरदार - मनसेची विद्युत विभागाला तंबी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com