• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 1, 2018

खारघर व शिरढोण येथे गुटखा विक्रीच्या गोदामावर छापे

adminbyadmin
in पनवेल
0
खारघर व शिरढोण येथे गुटखा विक्रीच्या गोदामावर छापे
विक्रेत्यांनी संघर्ष समितीचा घेतला धसका
पनवेल : पनवेल संघर्ष समितीने ‘गुटखा मुक्त, पनवेल, गुटखा मुक्त रायगड’ची हाक देत अन्न व औषध प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर त्यांनी तात्काळ धडक मोहिम हाती घेतली आहे. खारघर आणि शिरढोण येथील गोदामांवर छापे टाकून धडक कारवाई करण्यात आली आहे. राज्य शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातल्यानंतर प्रथमच अन्न व औषध प्रशासनाने इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाईचे हत्यार उगारले आहे. त्यातच दुकाने सील करण्याची कारवाई प्रथमच होताना दिसत आहे.
नव्या वर्षाच्या प्रारंभीच पनवेल येथील बहुचर्चित संघर्ष समितीने  ‘गुटखा मुक्त, पनवेल, गुटखा मुक्त रायगड’चा संकल्प केला असून तो अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. रायगड जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाला सोबतीला घेवून पनवेलसह रायगडात गुटखा विक्री करणार्‍या घाऊक व किरकोल विक्रेत्यांच्या नाड्या आवळण्यासाठी छापे टाकले जात आहेत. 
काल, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने खारघर येथील नासिर अब्दुल गफर पटेल व पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील गुप्ता पान शॉपच्या दुकानावर छापे घालून हजारो रूपयांचा गुटखा ताब्यात घेतला. त्यांचे दुकान आणि गोदाम सील करण्यात आले आहे.
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी सुप्रिया जगताप, बालाजी शिंदे व राम भरकाड आदींनी सहभाग घेतला होता. त्यांनी दोन्ही ठिकाणी छापे घालून मोठी कारवाई केल्याची माहिती जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली.
Previous Post

सारसोळेच्या शांतीधाम स्मशानभूमीत दफनभूमीत वखारवाल्याच्या लाकडाचे अतिक्रमण

Next Post

अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊसः खा. अशोक चव्हाण

Next Post
काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊसः खा. अशोक चव्हाण

वाशी सेक्टर-9 ए येथील फळ-भाजी मंडईचा  आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा पाहणी दौरा

वाशी सेक्टर-9 ए येथील फळ-भाजी मंडईचा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा पाहणी दौरा

गावातील अस्वच्छता, बकालपणाने महापौर जयवंत सुतार संतप्त

गावातील अस्वच्छता, बकालपणाने महापौर जयवंत सुतार संतप्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com