• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jan 26, 2018

आजपासून सुरु झालेल्या पनवेल ते वडाला लोकलचे बेलापूर रेल्वे स्थानकात शिवसेनेकडून स्वागत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आजपासून सुरु झालेल्या पनवेल ते वडाला लोकलचे बेलापूर रेल्वे स्थानकात शिवसेनेकडून स्वागत

दिपक देशमुख / मुंबई 

 हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील  वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त १६ फेऱ्या यांचा  लोकार्पण सोहळा आज  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आले आहे. पनवेल ते वडाळा या लोकलचे स्वागत सातत्याने पाठपुरावा करणारे खा. राजन विचारे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्याकडून बेलापूर रेल्वे स्थानकात त्या रेल्वेचे मोटरमन यांचा सत्कार करून हिरवा झेंडा दाखवून हि लोकल पुढे सोडण्यात आली. त्यावेळी बेलापूर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, गटनेते द्वारकानाथ भोईर, शहरप्रमुख विजय माने,मा.नगरसेवक दिलीप घोडेकर, रतन माडवे, विभागप्रमुख निळकट म्हात्रे, मिलीद सुर्येराव, युवासेना बेलापूर, उपविधानसभा अधिकारी सिध्दाराम शिलवंत,शाखाप्रमुख महेश कोटीवाले, विशाल विचारे, गणेश घाग, हे उपस्थित होते.

Previous Post

सरकार विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवत असल्याची बाब गंभीर-अशोक चव्हाण

Next Post

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

Next Post
विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः खा. अशोक चव्हाण

नवी मुंबईतील एलआयजीतील अतिक्रमणेही लवकरच येणार महापालिकेच्या रडारवर?

नवी मुंबईतील एलआयजीतील अतिक्रमणेही लवकरच येणार महापालिकेच्या रडारवर?

नवी मुंबईतील एमएसईडीसीची सबस्टेशन आता महापालिकेच्या रडारवर

नवी मुंबईतील एमएसईडीसीची सबस्टेशन आता महापालिकेच्या रडारवर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com