• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 30, 2017

आठवड्याच्या सुरूवातीलच हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आठवड्याच्या सुरूवातीलच हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत

श्रीकांत पिंगळे : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : आठवड्याच्या सुरूवातीलच सोमवारी सकाळी हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना, विद्यार्थ्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास चुनाभट्टी येथे रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे चुनाभट्टी ते वाशी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. सकाळी ६.२५ ते सात वाजेपर्यत सीएसटीकडून वाशीकडे येणारी रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. ७.१५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे सेवा सुरु झाली असली तरी पावणे नऊ वाजेपर्यत रेल्वे सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत होती. सकाळच्या वेळी रेल्वे सेवा ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे, चाकरमान्यांचे हाल झाले. सुमारे अर्धा तास रेल्वे न मिळाल्यामुळे रेल्वे प्रवाशांना बसेस, टॅक्सीचा आधार घ्यावा लागल्याचे रेल्वे स्थानकाबाहेर पहावयास मिळाले.

Previous Post

गर्भश्रीमतांच्या गृहनिर्माण सोसायटीला स्वस्तातील सुरक्षा व्यवस्था

Next Post

निर्दयी सरकारकडून शेतक-यांची टिंगलः सचिन सावंत

Next Post

निर्दयी सरकारकडून शेतक-यांची टिंगलः सचिन सावंत

नवी मुंबईतील टॉप्स सिक्युरिटीच्या कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू

नवी मुंबईतील टॉप्स सिक्युरिटीच्या कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू

काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

बुलेट ट्रेन म्हणजे पंतप्रधान मोदींनी अर्थव्यवस्थेवर डागलेली अजून एक बुलेटः खा. अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com