• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 23, 2017

नगरसेवक मुनवर पटेलांच्या प्रयत्नाने मिळाले ज्येष्ठांना कार्ड

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नगरसेवक मुनवर पटेलांच्या प्रयत्नाने मिळाले ज्येष्ठांना कार्ड

स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई ़: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बोनकोडे प्रभाग ५५ चे नगरसेवक मुनवर पटेल यांच्या प्रयत्नाने स्थानिक परिसरातील २२२ ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र मिळाले असून लवकरच आणखी ८७ ज्येष्ठांना ही कार्ड देण्यात येणार आहे. नगरसेवक मुनवर पटेल यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना ही कार्ड वितरीत करण्यात आली आहेत.
महापालिका सभागृहातील एक युवा नगरसेवक असणार्‍या मुनवर पटेल यांनी सामाजिक बांधिलकीशी समर्पित होत सातत्याने प्रभागात विविध उपक्रम राबविण्याला चालना दिलेली आहे. प्रभागात स्वच्छतेला प्राधान्य देताना काही दिवसापूर्वीच शरीर स्वास्थ्यासाठी परिसरातील नागरिकांसाठी ओपन जीमही नगरसेवक मुनवर पटेल यांनी सुरू करून दिली आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार शासकीय सवलती मिळणे आवश्यक असतानाही केवळ ज्येष्ठ नागरिक कार्ड नसल्याने संबधित लोक सुविधांपासून वंचित राहत होते. ज्येष्ठ नागरिकांची होत असलेली ही गैरसोय लक्षात घेवून तसेच त्यांना वयोमानानुसार धावपळ करणे शक्य नसल्याने नगरसेवक मुनवर पटेल यांनी प्रशासन दरबारी धावपळ करून ज्येष्ठ नागरिकांना ही कार्ड उपलब्ध करून दिली. ज्येष्ठ नागरिकांनी आपला युवा नगरसेवक मुनवर पटेल यांचे आभार मानत यापुढील काळातही त्यांनी ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्याकरिता अधिकाधिक योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Previous Post

महापौर पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

Next Post

बकालपणाच्या विळख्यात अडकला जुईनगरचा चिंचोली तलाव

Next Post
बकालपणाच्या विळख्यात अडकला जुईनगरचा चिंचोली तलाव

बकालपणाच्या विळख्यात अडकला जुईनगरचा चिंचोली तलाव

भर दुपारी नेरूळच्या रस्त्यावर बर्निग कारचा थरार

भर दुपारी नेरूळच्या रस्त्यावर बर्निग कारचा थरार

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटवा !  अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात फेरीवाले बसवू…

नवी मुंबईतील रेल्वे स्थानकातील फेरीवाले हटवा ! अन्यथा अधिकाऱ्यांच्या दालनात फेरीवाले बसवू…

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com