• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 22, 2017

छत्रपती प्रतिष्ठानच्या नेरूळ ते शिर्डी पदयात्रेला उत्साहात प्रारंभ

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
छत्रपती प्रतिष्ठानच्या नेरूळ ते शिर्डी पदयात्रेला उत्साहात प्रारंभ

स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई : नेरूळमधील छत्रपती कला, क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणार्‍या नेरूळ ते शिर्डी पदयात्रेला रविवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला होता. नेरूळ सेक्टर १८ मधून सुरू झालेल्या या शिर्डीॅच्या पदयात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
रविवारी, दि. २२ ऑक्टोबर रोजी निघालेली ही शिर्डी पदयात्रा रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी शिर्डीत पोहोचणार असून त्यानंतर साई भक्तांसाठी नेरूळमध्ये महाभंडार्‍याचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पदयात्रेच्या सुरूवातीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत, शिवसेनेचे नगरसेवक काशिनाथ पवार, सुनिलशेठ हुंडारे, माजी नगरसेवक सतीश रामाणे, समाजसेवक किसमत भगत, रवी भगत, के.डी.भालके यांच्यासह साई भक्त आणि स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

आवक वाढल्याने सिताफळाच्या दरात घसरण

Next Post

धुक्याच्या वेढ्यात अडकली नवी मुंबई

Next Post
धुक्याच्या वेढ्यात अडकली नवी मुंबई

धुक्याच्या वेढ्यात अडकली नवी मुंबई

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

महापौर पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

नगरसेवक मुनवर पटेलांच्या प्रयत्नाने मिळाले ज्येष्ठांना कार्ड

नगरसेवक मुनवर पटेलांच्या प्रयत्नाने मिळाले ज्येष्ठांना कार्ड

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com