• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2017

नेरूळचा युवक काश्मिरमध्ये चकमकीत शहीद

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळचा युवक काश्मिरमध्ये चकमकीत शहीद

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील गजानन कृप्पा सोसायटीतील प्रवीण तानाजी येलकर (वय ३२) हा युवक काल रात्री काश्मिरात अतिरेक्याबरोबर चकमकीत शहीद झाला आहे.
प्रवीणचे पार्थिव उद्या (दि. १३ ऑक्टोबर) त्यांच्या गावी कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे लष्कराकडून येणार आहे. तिथेच अंत्यसंस्कार होणार. प्रवीणच्या पश्‍चात आई,वडील, पत्नी व ५ वर्षाची मुलगी आहे. आज सकाळी ४ वाजता लष्कराकडून फोन आल्यावर परिसरात शोककळा पसरली आहे. दोन महिन्यापूर्वीच सुट्टीकरिता प्रवीण नेरूळला येवून गेला होता.

Previous Post

राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी

Next Post

दुपारी दोन वाजता महापालिकेने उद्यानाचा अनधिकृत फलक हटविला

Next Post
दुपारी दोन वाजता महापालिकेने उद्यानाचा अनधिकृत फलक हटविला

दुपारी दोन वाजता महापालिकेने उद्यानाचा अनधिकृत फलक हटविला

टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांच्या झाकणांपासून साकारली फिफाची कलात्मक शिल्पाकृती

फिफाच्या विनाटेंडर कामाची चौकशी न झाल्यास अन्यथा शहर अभियंत्यांच्या दालनात फुटबॉल खेळण्याचा मनसेचा इशारा

अन्यथा महापालिका सभागृहात जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होण्याचा शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंचा इशारा

अन्यथा महापालिका सभागृहात जमिनीवर बसून कामकाजात सहभागी होण्याचा शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com