• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 11, 2017

राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका शांततेत पार पडल्या

नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधिंच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

 मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक निवडणुका शांततेत पार पडल्या असून आज नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींची बैठक प्रदेश निवडणूक अधिकारी डॉ. महेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे पार पाडली. काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असा ठराव सर्वानुमते या बैठकीत मंजूर करण्यात आला अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या 553 व मुंबई काँग्रेसच्या 227 नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींची बैठक प्रदेश निवडणूक अधिकारी माजी खासदार डॉ. महेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांताध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विलास मुत्तेमवार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्या उपस्थितीत पार पडली.

या बैठकीत काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी असा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण  व मुंबई काँग्रेस तर्फे संजय निरूपम यांनी मांडला या ठरावाला सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरे, दुसेन दलवाई, नसीम खान, रजनी पाटील, एकनाथ गायकवाड, कृपाशंकर सिंह, विश्वजीत कदम विलास मुत्तेमवार वसंत पुरके यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मुंबई काँग्रेस अध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी व जिल्हाध्यक्षांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मांडला या ठरावाला राधाकृष्ण विखे पाटील, शरद रणपिसे, चरणसिंग सप्रा यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 

संघटनात्मक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली अशी माहिती देऊन प्रदेश निवडणूक अधिकारी डॉ. महेश जोशी यांनी सर्व नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या.  

Previous Post

घणसोली परिसर पालिकेच्या कृप्पेने डेब्रिज माफियांना आदंण?

Next Post

नेरूळचा युवक काश्मिरमध्ये चकमकीत शहीद

Next Post
नेरूळचा युवक काश्मिरमध्ये चकमकीत शहीद

नेरूळचा युवक काश्मिरमध्ये चकमकीत शहीद

दुपारी दोन वाजता महापालिकेने उद्यानाचा अनधिकृत फलक हटविला

दुपारी दोन वाजता महापालिकेने उद्यानाचा अनधिकृत फलक हटविला

टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांच्या झाकणांपासून साकारली फिफाची कलात्मक शिल्पाकृती

फिफाच्या विनाटेंडर कामाची चौकशी न झाल्यास अन्यथा शहर अभियंत्यांच्या दालनात फुटबॉल खेळण्याचा मनसेचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com