• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 6, 2017

घाटकोपरच्या एस.एन.डी.टीची रिमा चौधरी एन.एन.सीच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
घाटकोपरच्या एस.एन.डी.टीची रिमा चौधरी एन.एन.सीच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी

निलेश मोरे
मुंबई : महाराष्ट्र डायरेक्टरेट मुंबई अ गृप महाराष्ट्र गर्ल बटालियन युनिट श्रीमती पी एन दोषी महाविद्यालयाची राष्ट्रीय छात्र सेवा विभागाची बी.ए भाग १ ची विद्यार्थिनी रिमा चौधरी हिची दिल्ली येथे होणार्‍या थल सैनिक केम्पसाठी निवड झाली . या स्पर्धेसाठी राज्यस्तरातून सात गृप मधून ८० केडेट्सची निवड झाली . मुंबई अ ग्रुप मधून ११ केडेट्सची निवड झाली त्यापैकी घाटकोपरच्या श्रीमती पी एन दोषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी रिमा चौधरी हिची निवड झाली . दिल्ली येथे झालेल्या थल सैनिक केम्प मध्ये १७ डायरेक्टरेट मधील १३६ केडेट्स पैकी रायफल शूटिंग मध्ये भाग घेणारी रिमा चौधरी हिने सुवर्ण पदक मिळवले . रिमा चौधरीला मिळालेल्या यशामुळे पी एन दोषी महाविद्यालयातुन रिमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous Post

रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

Next Post

नागरिकांच्या त्रासाचा विचार करा व वीजपुरवठा सुरळीत करा – आ. संदीप नाईक

Next Post
नागरिकांच्या त्रासाचा विचार करा व वीजपुरवठा सुरळीत करा – आ. संदीप नाईक

नागरिकांच्या त्रासाचा विचार करा व वीजपुरवठा सुरळीत करा - आ. संदीप नाईक

लवकरच होणार राजमाता जिजाऊ उद्यानाचा कायापालट

रविवारी प्रभाग क्रं ८५-८६ मधील नागरी कामांचा महापौरांच्या हस्ते होणार उद्घाटन

नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित  कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी!

नवी मुंबई प्रेस क्लब आयोजित कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमाला मान्यवरांची मांदीयाळी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com