• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 6, 2017

रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची प्रवाशांची मागणी

निलेश मोरे
मुंबई : रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले हटविण्यासोबतच स्थानकाबाहेर असलेल्या अनधिकृत रिक्षाचालकांवरही कारवाई करण्याची मागणी घाटकोपरच्या रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
एल्फिस्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणार्‍या पुलावर एका अफवेने बचावासाठी सैरवैर झालेल्या गोंधळात चेंगराचेंगरीत २३ निष्पाप नागरिकांचा बळी गेला या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सामान्य प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलत ५ ऑक्टोबर रोजी रेल्वेच्या मुख्याल्यावर हजारोंचा संख्येने संताप मोर्चा काढला . या मोर्चातुन राज ठाकरे यांनी परप्रांतीय लोंढ्याना टार्गेट करत रेल्वे स्थानक आणि रेल्वे पुलावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर १५ दिवसांत कारवाई कारण्याचे प्रशासनाला निवेदना द्वारे सूचित केले . १५ दिवसांत फेरीवाले मुक्त करण्यात आले नाही तर १६ व्या दिवशी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून फेरीवाले हटवतील अशी भूमिका घेत राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनावर दबाव आणला. दरम्यान मनसेच्या या अभूतपूर्व मोर्चा नंतर सामान्य प्रवाशानी मनसेच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. तसेच फेरीवाले यांच्यासह रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असणार्‍या अनधिकृत रिक्षा चालकांवर देखील सक्त कारवाई करावी अशी मागणी सामान्य रेल्वे प्रवाशी करत आहेत . फेरीवाले प्रमाणे अनधिकृत रिक्षा चालक हे रेल्वे स्थानका बाहेर बेशिस्तीत रिक्षा उभ्या करतात आणि स्थानका बाहेर शेअर रिक्षा युनियनचे स्टॅन्ड लागत असल्याने प्रवाशी शेअर रिक्षा पकडण्यासाठी रस्त्याच्या मध्य भागी उभे राहून लांबच लांब रांगा लावत असल्याने रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना रेल्वे प्रवाशाना डोके दुःखी होते आणि त्यातूनच वाहतूक कोंडीसारखा प्रश्‍नही निर्माण होतो . त्यामुळे रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत उभ्या असणार्‍या रिक्षा चालकांवर कारवाई करा अशी मागणी आता सामान्य रेल्वे प्रवाशांकडून जोर धरत आहे .

Previous Post

भारनियमनाच्या विरोधात नेरूळची राष्ट्रवादी कॉंग्रेस आक्रमक

Next Post

घाटकोपरच्या एस.एन.डी.टीची रिमा चौधरी एन.एन.सीच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी

Next Post
घाटकोपरच्या एस.एन.डी.टीची रिमा चौधरी एन.एन.सीच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी

घाटकोपरच्या एस.एन.डी.टीची रिमा चौधरी एन.एन.सीच्या राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी

नागरिकांच्या त्रासाचा विचार करा व वीजपुरवठा सुरळीत करा – आ. संदीप नाईक

नागरिकांच्या त्रासाचा विचार करा व वीजपुरवठा सुरळीत करा - आ. संदीप नाईक

लवकरच होणार राजमाता जिजाऊ उद्यानाचा कायापालट

रविवारी प्रभाग क्रं ८५-८६ मधील नागरी कामांचा महापौरांच्या हस्ते होणार उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com