• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 2, 2017

नगरसेवक मुनवर पटेलांच्या प्रयत्नामुळे कोपरखैराणेवासियांना ‘ओपन जीम’ची सुविधा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नगरसेवक मुनवर पटेलांच्या प्रयत्नामुळे कोपरखैराणेवासियांना ‘ओपन जीम’ची सुविधा

स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे प्रभाग ५५ चे युवा नगरसेवक मुनवर पटेल यांच्या अथक प्रयत्नामुळे कोपरखैराणेवासियांना ‘ओपन जीम’ची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कोपरखैराणे, सेक्टर ११ मधील स्थानिक रहीवाशांच्या चालण्याच्या मार्गिकेवर (वॉकिग ट्रॅक) नगरसेवक मुनवर पटेल यांच्या प्रयत्नामुळे ओपन जीमची सुविधा निर्माण झाली आहे. स्थानिक परिसरातील रहीवाशांच्या शरीर स्वास्थ्याचा दृष्टीकोनातून आपण ओपन जीम बसविण्याचा निर्णय घेवून पाठपुरावा केला असल्याचे नगरसेवक मुनवर पटेल यांनी सांगितले. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ओपन जीमचे उद्घाटन करण्यात आले. सध्याच्या स्थितीत वाढते प्रदूषण लक्षात घेता रहीवाशांना इच्छा असून व्यायामशाळेत जावून व्यायाम करणे अथवा व्यायामासाठी वेळ देणे शक्य होत नाही. या पार्श्‍वभूमीवर सकाळी शुध्द हवा मिळावी यासाठी रहीवाशी सकाळी या ठिकाणी चालावयास येतात, त्यांना वेळेत वेळ काढून व्यायाम करणे शक्य व्हावे म्हणून ओपन जीमची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नगरसेवक मुनवर पटेल यांनी ‘नवी मुंबई लाईव्ह’शी बोलताना दिली.

Previous Post

सरकारमुळे देशाची अधोगतीकडे वाटचाल

Next Post

सर्वानी जोमाने कामाला लागा : प्रगतिशील महानगरपालिका बनवा : रामशेठ ठाकूर

Next Post
सर्वानी जोमाने कामाला लागा : प्रगतिशील महानगरपालिका बनवा : रामशेठ ठाकूर

सर्वानी जोमाने कामाला लागा : प्रगतिशील महानगरपालिका बनवा : रामशेठ ठाकूर

शिवसेना सोशल मिडीयावर भाजपची बदनामी करतेय – ना. रवींद्र चव्हाण

शिवसेना सोशल मिडीयावर भाजपची बदनामी करतेय - ना. रवींद्र चव्हाण

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी श्रमदान

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी श्रमदान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com