• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2017

जी डी केअर मेडीको ऍण्ड हेल्थ सोल्युशनचे दसर्‍याला लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जी डी केअर मेडीको ऍण्ड हेल्थ सोल्युशनचे दसर्‍याला लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

सुजित शिंदे ़: ९६१९१९७४४४
नवी मुंबई : जी डी केअर मेडीको ऍण्ड हेल्थ सोल्युशनचे दसर्‍याच्या शुभदिनी सकाळी ११ वाजता लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन होत असून या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून मनसेचे आमदार शरददादा सोनवणे उपस्थित राहणार आहे.
नेरूळ सेक्टर ४ मधील वाधवा टॉवरमधील अमेय सोसायटीच्या तळमजल्यावर शॉप क्रं १६ मध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास शिवसेनेच्या पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ. आशाताई बुचके, नवी मुंबईचे माजी उपमहापौर व विद्यमान स्थायी समिती सदस्य अशोकशेठ गावडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आणि कुकशेतचा ढाण्या वाघ म्हणून नवी मुंबईत ओळखले जाणारे नगरसेवक सुरज पाटील, कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, नगरसेविका अंजली वाळूंज, नगरसेविका जयश्रीताई ठाकूर, नगरसेविका सौ. संगिता बोर्‍हाडे, सद्गुरू एजंन्सीचे श्यामशेठ पिंगळे, अमेय सोसायटीचे अध्यक्ष सुनिल सुतार, शिवसेनेचे माजी पक्षप्रतोद रतन मांडवे, सुनिल छाजेड, राकेश नलावडे,दत्तात्रय मानमोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नितीन गावडे यांनी केले आहे.

Previous Post

कुलस्वामी पतसंस्थेच्या ऐरोली शाखेचे ३ ऑक्टोबरला उद्घाटन

Next Post

सिडको हद्दीत सर्व सोयीसुविधांमधील कमतरता दूर केल्यानंतरच सिडकोने हस्तांतरणाची प्रक्रिया करावी

Next Post
सिडको हद्दीत सर्व सोयीसुविधांमधील कमतरता दूर केल्यानंतरच सिडकोने हस्तांतरणाची प्रक्रिया करावी

सिडको हद्दीत सर्व सोयीसुविधांमधील कमतरता दूर केल्यानंतरच सिडकोने हस्तांतरणाची प्रक्रिया करावी

कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच सोबत- आमदार प्रशांत ठाकूर

कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच सोबत- आमदार प्रशांत ठाकूर

आंबेडकर नगर रबाळे येथील नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात  फुटबॉल वितरण

आंबेडकर नगर रबाळे येथील नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात फुटबॉल वितरण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com