• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2017

कुलस्वामी पतसंस्थेच्या ऐरोली शाखेचे ३ ऑक्टोबरला उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कुलस्वामी पतसंस्थेच्या ऐरोली शाखेचे ३ ऑक्टोबरला उद्घाटन

सुजित शिंदे ़: ९६१९१९७४४४
नवी मुंबई : गुंतवणूकदारांच्या विश्‍वासाला पात्र ठरल्यामुळेच सहकार क्षेत्रात कुलस्वामी पतसंस्थेचा वेलु गगनावरी चालला आहे. कुलस्वामी पतसंस्थेच्या ऐरोली शाखेचे उद्घाटन ३ ऑक्टोबरला मनसेचे आमदार व कुलस्वामीचे संचालक शरददादा सोनवणे यांच्या हस्ते होत असून ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे ओबामा म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखले जाणारे युवा आमदार संदीप नाईक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
ऐरोली सेक्टर ४ येथील फायर ब्रिगेड ऑफिसजवळ रो हाऊस नं सी/३ या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा होत असून नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नगरसेवक एम.के.मढवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, मुंबै बँकेचे संचालक नितीन बनकर, स्थायी समिती सदस्य देविदास हांडेपाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, नगरसेविका हेमांगी सोनावणे हे प्रमुख पाहूणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नवी मुंबई महापालिकेतील विविध समित्यांचे सभापती, स्थायी समिती सदस्य, नगरसेवक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, बाजार समितीमधील पदाधिकारी व व्यापारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास ऐरोलीतील रहीवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे यांनी केले आहे.

Previous Post

हिरानंदानी येथील स्वच्छता अभियानात कॉर्पोरेट क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकही उतरले अभियानात

Next Post

जी डी केअर मेडीको ऍण्ड हेल्थ सोल्युशनचे दसर्‍याला लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

Next Post
जी डी केअर मेडीको ऍण्ड हेल्थ सोल्युशनचे दसर्‍याला लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

जी डी केअर मेडीको ऍण्ड हेल्थ सोल्युशनचे दसर्‍याला लोकनेते गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन

सिडको हद्दीत सर्व सोयीसुविधांमधील कमतरता दूर केल्यानंतरच सिडकोने हस्तांतरणाची प्रक्रिया करावी

सिडको हद्दीत सर्व सोयीसुविधांमधील कमतरता दूर केल्यानंतरच सिडकोने हस्तांतरणाची प्रक्रिया करावी

कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच सोबत- आमदार प्रशांत ठाकूर

कामगारांच्या हक्कांसाठी नेहमीच सोबत- आमदार प्रशांत ठाकूर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com