• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 26, 2017

संघटन मजबूतीसाठी काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे जिल्हानिहाय मेळावे घेणार

adminbyadmin
in देश - विदेश
0
संघटन मजबूतीसाठी काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे जिल्हानिहाय मेळावे घेणार

नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांची माहिती

 मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाच्या प्रदेश कार्यकारिणी व  जिल्हाध्यक्षांची बैठक आज टिळक भवन येथे संपन्न झाली. या बैठकीत संघटन मजबूत करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अनुसुचित जाती विभागाचे मेळावे घेण्याचा निर्णय झाला असून लवकरच नवनियुक्त अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे राज्याचा दौरा करणार आहेत.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अनुसुचित जातीमधील कामगार, वकील, डॉक्टर, इंजिनीयर, उद्योजक, प्राध्यापक अशा सर्व वर्गांना सोबत घेऊन प्रत्येक गावात अनुसुचीत जातीतील सर्व घटकांना पक्षासोबत जोडून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. राजू वाघमारे म्हणाले.   

या बैठकीस अनुसुचीत जाती विभागाचे महाराष्ट्र प्रभारी ख्रिस्तोफर टिळक, प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

Previous Post

जुलै, ऑगस्टचा पगार नाही, दसरा चार दिवसावर आलायऽऽऽ

Next Post

महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना इंटकचे आकर्षण

Next Post
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना इंटकचे आकर्षण

महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना इंटकचे आकर्षण

परिचारिका,  सहाय्यक आरोग्य सेविका आणि अन्य कर्मचार्‍यांवर होत असलेला अन्याय हटविण्याची इंटकची महापालिकेकडे मागणी

परिचारिका, सहाय्यक आरोग्य सेविका आणि अन्य कर्मचार्‍यांवर होत असलेला अन्याय हटविण्याची इंटकची महापालिकेकडे मागणी

सिडकोने बांधलेल्या इमारतींना अडीचचा चटईक्षेत्र लागू करण्यासाठी संघर्षने उचलले पाऊल

सिडकोने बांधलेल्या इमारतींना अडीचचा चटईक्षेत्र लागू करण्यासाठी संघर्षने उचलले पाऊल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com