• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2017

पेट्रोल-डिझेलवरील वाढीव कर रदद् करा!: विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

मुंबई : राज्य सरकारने दुष्काळी उपकर व इतर सर्व अधिभार एकत्रित करुन पेट्रोलियम पदार्थांवर लादलेले वाढीव कर तातडीने रद्द करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

विखे पाटील यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे की, सन 2015 मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर उपकर लावला होता. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने काही तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती नाही. त्यामुळे या परिस्थितीत दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोलियम पदार्थांचा वापर करणा-या ग्राहकांकडून उपकराची वसुली करणे असंयुक्तिक व अन्यायकारक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये फारशी वाढ झालेली नसतानाही भारतात सातत्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. महाराष्ट्रामध्ये पेट्रोलची किंमत प्रती लिटर 80 रुपयांवर गेली आहे. पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने देखील होत आहेत. शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे दर साधारणत: 10 ते 11 रुपयांनी अधिक असल्यामुळे ग्राहकांच्या संतापात अधिक भर पडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील वाढीव कर तातडीने रद्द करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.

 

Previous Post

मंगळवारच्या महासभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची हांडेपाटीलनामक वीज पालिका प्रशासनावर कडाडली

Next Post

कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने कालबध्द कृती आराखडा जाहीर करावा!: विखे पाटील

Next Post
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाने कालबध्द कृती आराखडा जाहीर करावा!: विखे पाटील

भाजपाचा विकास व व्हिजन हे फोटोशॉप पुरतेचः डॉ. राजू वाघमारे

भाजपाचा विकास व व्हिजन हे फोटोशॉप पुरतेचः डॉ. राजू वाघमारे

नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता

फिफा अंडर 17 वर्ल्ड कप करीता पार्किंग व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन आणि बसेस व्यवस्था

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com