• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 20, 2017

फिफा अंडर 17 वर्ल्ड कप करीता पार्किंग व्यवस्थेचे सुयोग्य नियोजन आणि बसेस व्यवस्था

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबई महानगरपालिका 656 पदनिर्मितीस व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासन मान्यता
सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :  ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईत संपन्न होणा-या ‘अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ च्या नियोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षण व सहनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून स्पर्धा सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे.
दि. 06, 09, 12, 18 व 25 ऑक्टोबर या दिवशी नेरुळ, नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये एकूण 8 सामने होणार असून यावेळी देशापरदेशातून मोठ्या संख्येने येणा-या क्रीडा रसिकांसाठी वाहतुक व्यवस्थेच्या नियोजनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई वाहतुक पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या पाहणी करून वाहनतळाच्या जागा निश्चित केल्या असून सदर जागांच्या ठिकाणी पार्किंगसाठी नियोजन करण्यात येत आहे.
यामध्ये ग्रॅँड सेंट्रल मॉल सिवूड, सेक्टर 40, नेरुळ तसेच सायन पनवेल महामार्गावर एम.आय.डी.सी. बाजूकडील रहेजा युनिव्हर्सलची जागा नेरुळ, सिवूड स्टेशन जवळील गणपतशेठ तांडेल मैदान, करावे गावाजवळील श्रीगणेश तलावाजवळील जागा, उरण फाट्याजवळ प्लॉट नं. 8 ए, 8 बी, 13 बी ची मोकळी जागा, त्याचप्रमाणे लिटील वंडर मॉल, खारघर अशा 6 ठिकाणी साधारणत: 13 हजार वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेचे नियोजन करण्यात आलेले आहे. पार्किंगच्या निश्चित केलेल्या जागांवरुन सामने बघण्यासाठी स्टेडियमपर्यंत जाण्याकरीता एन.एम.एम.टी मार्फत वातानुकूलित व साध्या बसेसची अल्प दरात व्यवस्था करण्यात आली असून स्टेडियमच्या जवळील रेल्वे स्टेशन, बसडेपो येथूनही बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नवी मुबंईत होणा-या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी येणा-या खेळाडू आणि क्रीडा रसिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबत संपूर्ण काळजी नवी मुंबई महानगरपालिका व सर्वच प्राधिकरणांमार्फत घेण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली आहे.
Previous Post

भाजपाचा विकास व व्हिजन हे फोटोशॉप पुरतेचः डॉ. राजू वाघमारे

Next Post

नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या ४५ सुरक्षा रक्षकांना अखेर नोकरी

Next Post
नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या ४५ सुरक्षा रक्षकांना अखेर नोकरी

नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या ४५ सुरक्षा रक्षकांना अखेर नोकरी

हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांचा उग्र संताप

हार्बर रेल्वे मार्गावर प्रवाशांचा उग्र संताप

महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध पोलीस बळाचा वापर करून जोडे मारो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध पोलीस बळाचा वापर करून जोडे मारो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com