• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 15, 2017

गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याना टूथ ब्रश, कोलगेट, साबण, चॉकलेटचे वाटप.

adminbyadmin
in Uncategorized
0
गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्याना टूथ ब्रश, कोलगेट, साबण, चॉकलेटचे वाटप.

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेरुळ (प) तालुकाध्यक्ष गणेश भगत आणि स्थानिक नगरसेविका सौ. रुपालीताई किस्मत भगत यांच्या वतीने लोकनेते गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरुळ सेक्टर-१६ ए येथील न.मुं.म.पा शाळा क्रमांक ८ व ९ मधील बाळवाडी ते इयत्ता ६ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना टूथ ब्रश ,कोलगेट, साबण आणि चॉकलेट चे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना आपली शाळा, आपला परिसर स्वच्छ ठेवन्यासाठी आणि आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग, जेष्ठ समाजसेवक भोजमल पाटील, शिवाजी पिंगळे, आनंद पवार, शिवाजी फड़तरे, गोरक्षनाथ गांडाळ,पातेरे काका, अशोक गांडाळ, मन्सूर कोतावडेकर, प्राजक्ता प्रभु, सायली घाडी, विमल गांडाळ, अमर मोरे उपस्थित होते.

Previous Post

विद्यार्थी सुरक्षिततेचे नियम पाळण्याविषयी नवी मुंबईतील शाळांना राजसाहेबांचे पत्र

Next Post

पतंजली योग समितीचे सेवाभावी उपक्रम

Next Post
पतंजली योग समितीचे सेवाभावी उपक्रम

पतंजली योग समितीचे सेवाभावी उपक्रम

गंणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

गंणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com