• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 12, 2017

लोकनेते गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
लोकनेते गणेश नाईकांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, प्रभाग ८५ आणि ८६च्या वतीने नेरूळ सेक्टर सहा, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर दहा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रभाग ८५च्या कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी दिली.
१५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत या आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ई.सी.जी, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, सिबिसी, शुगर आदी तपासणी केली जाणार आहे. नेरूळ सेक्टर सहामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात सुश्रुषा हार्ट केअर सेंटरच्या सौजन्याने तर कुकशेत गावातील आणि नेरूळ सेक्टर दहामधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात सनशाईन हॉस्पिटलच्या सौजन्याने या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुगर तपासणी करू पाहणार्‍या रहीवाशांनी उपाशीपोटी सकाळी ८ वाजता शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे असे नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी यावेळी सांगितले.
या शिबिराच्या माध्यमातून कुकशेत व सारसोळे गावातील ग्रामस्थांनी, नेरूळ सेक्टर सहा आणि दहाच्या रहीवाशांनी आपली आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील यांनी केले आहे.

Previous Post

सारसोळेतील महिलेला डेंग्यू, पालिकेचा आरोग्य विभाग झोपलायऽऽ

Next Post

शेतक-यांची खाती बनावट आहेत असे म्हणणे म्हणजे सरकारची बनवेगिरी

Next Post
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

शेतक-यांची खाती बनावट आहेत असे म्हणणे म्हणजे सरकारची बनवेगिरी

रेल्वे रूळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

रेल्वे रूळावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पादचारी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची शिवसेना नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

काँग्रेस पक्षाने लढवय्या कार्यकर्ता गमावला

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com