• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 22, 2017

‘ईटीसी ’मधील संचालक पदाच्या मंजुरीला स्थगिती देण्याची आमदार मंदा म्हात्रेंची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मच्छिविक्रेत्या महिलांसाठी आमदार मंदाताई म्हात्रेंचे महापौर सुधाकर सोनवणेंना साकडे

स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 9619197444
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेकडून चालविण्यात येणार्‍या दिव्यांग प्रशिक्षण केंद्राच्या संचालक पदाच्या मंजुरीला स्थगिती देण्याची मागणी बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी नगरविकास गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे 22 ऑगस्ट रोजी एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील (ईटीसी) ‘संचालिका’ या पदासंदर्भात खोेटे अहवाल नगरविकास राज्य मंत्र्यांकडे संबंधित अधिकार्‍यांनी स्वाधीन केले होते. 18 ऑगस्टच्या बैठकीत ते सिध्द झाले होते. याबाबत राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी योग्य व सत्य अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले होते याचे स्मरणही आ. मंदा म्हात्रे यांनी निवेदनातून केले आहे.

Previous Post

लोकायुक्तांच्या अधिकारासंदर्भातील कायदेशीर सल्ला मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर ठेवावाः सचिन सावंत

Next Post

डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोलचाच ताल

Next Post
डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोलचाच ताल

डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोलचाच ताल

मूषक नियत्रंकांनी आत्महत्या केल्यावर महापालिका प्रशासनाला जाग येणार काय?

मूषक नियत्रंकांनी आत्महत्या केल्यावर महापालिका प्रशासनाला जाग येणार काय?

विमानतळ परिसरातील ‘नैना’ गावांसाठीचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत !

विमानतळ परिसरातील 'नैना' गावांसाठीचा पाणी पुरवठा लवकरच सुरळीत !

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com