• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 17, 2017

शेतकरी प्रतिनिधींच्या सुकाणू समितीला अपशब्द वापरल्याबद्दल जाहीर निषेधः सचिन सावंत

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  शेतकरी आंदोलनाचे प्रतिनिधीत्व करणा-या सुकाणू समितीला जीवाणू समिती आणि आंदोलक शेतक-यांना देशद्रोही म्हटल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जाहीर निषेध करित आहे. या अगोदरही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज म्हटले होते.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी शेतक-यांना साले म्हटले आहे. भाजपच्या इतर नेत्यांनीही वेळोवेळी शेतक-यांची अवहेलना केली आहे. भाजप नेत्यांची ही वक्तव्ये भाजपची संस्कृती दर्शवतात परंतु मुख्यमंत्र्यांच्या पदाला अशा त-हेची भाषा शोभनीय नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.  

Previous Post

नगरसेविका सौ. दमयंती शेवाळेंकडून ब्लिचिंग पावडरने पदपथाची स्वच्छता

Next Post

हवेवर आलेले आणि हवेत असलेले सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाहीः खा. अशोक चव्हाण

Next Post
‘लेटलतिफ’ अशोक चव्हाणांवर काँग्रेसी नाराज

हवेवर आलेले आणि हवेत असलेले सरकार कधी हवेत विरून जाईल हे कळणारही नाहीः खा. अशोक चव्हाण

बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पोलीस आयुक्तालयातर्फे विघ्नहर्ता २०१६ पुरस्कार प्रदान

बिमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पोलीस आयुक्तालयातर्फे विघ्नहर्ता २०१६ पुरस्कार प्रदान

तरूणींना सुरक्षित वाटावे इतके मोकळे वातावरण गणेशोत्सव मंडळांनी निर्माण करावे: हेमंत नगराळे

तरूणींना सुरक्षित वाटावे इतके मोकळे वातावरण गणेशोत्सव मंडळांनी निर्माण करावे: हेमंत नगराळे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com