• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 15, 2017

नेरूळमध्ये रविवारी राष्ट्रसंत भगवानबाबा जन्मोत्सव सोहळा

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नेरूळमध्ये रविवारी राष्ट्रसंत भगवानबाबा जन्मोत्सव सोहळा

स्वयंम न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775
नवी मुंबई : श्री संत भगवानबाबा जन्मोत्सव सेवा समिती, नवी मुंबई यांच्या वतीने रविवार, 20 जुलै रोजी नेरूळमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. नेरूळ सेक्टर 18 येथे सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यत हा जन्मोत्सव सोहळा चालणार असल्याची माहिती संतोष गर्जे यांनी दिली.
नेरूळ सेक्टर 18 मधील विद्या भवन विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सकाळी 11 ते 1 यादरम्यान राष्ट्रसंत भगवान बाबा यांची प्रतिमा पुजन, दुपारी 1 ते 5 वारकरी भजन, सांयकाळी 5 ते 7 समाजप्रबोधकार ह.भ.प महेश महाराज सांळुकेंचे किर्तन आणि त्यानंतर सांयकाळी 7 ते रात्री 8 यादरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
या कार्यक्रमामध्ये सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी अधिक माहितीसाठी अमोल कुटे (8898410810), संतोष गर्जे (9594425535), अजय तिडके (9594152181), अशोक शिरसाट (9594006876), भाऊसाहेब वनगे (9702013962) यांच्याशी अधिक संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. या जन्मोत्सव सोहळ्याकरिता भाविकांना महाप्रसादाकरिता भगवानराव ढाकणे हे अन्नदात्याचे काम पाहणार आहेत.

Previous Post

वनवासी कल्याण आश्रमात रोटरीने साजरी केली जन्माष्टमी

Next Post

पोलीस रजनी कार्यक्रमाच्या तिकीट विक्री बाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

Next Post
लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

पोलीस रजनी कार्यक्रमाच्या तिकीट विक्री बाबत औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण द्यावेः सचिन सावंत

नेमका कसा होणार पनवेल झोपडपट्टीमुक्त ?

नेमका कसा होणार पनवेल झोपडपट्टीमुक्त ?

स्थायी समिती सदस्यांकरिता विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

स्थायी समिती सदस्यांकरिता विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com