• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 7, 2017

रिक्षाचालकाकडून महिलेचा विनयभंग

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
विद्यार्थीनीवर अत्याचार करणारा नराधम शिक्षक अजूनही फरारच!

उल्हासनगर : ठाण्यातील रिक्षाचालकाकडून महिलेच्या विनयभंगाचा प्रकार ताजा असतानाच आता उल्हासनगर शहरातही एका रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तात्काळ या आरोपी रिक्षाचालकला अटक केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ येथे राहणारी ३१ वर्षीय महिला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी अमन टॉकीज परिसरातील सारस्वत बँकेसमोरून रस्ता ओलांडून जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. त्याचवेळी शेजारून जाणाऱ्या चंद्रकांत कटारे (३९) या रिक्षाचालकाने महिलेला पाहून रिक्षा थांबवली. त्याचवेळी त्याने रिक्षातून उतरून त्या महिलेची ओढणी ओढून तसेच विकृत हावभाव विनयभंग केला. महिलेने विरोध करताच रिक्षाचालक चंद्रकांत कटारे याने रिक्षा सुरू करत घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कल्याण येथील अशोकनगर, वालधुनी येथे राहणाऱ्या चंद्रकांत कटारे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपी चंद्रकांत कटारे याला अटक केली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक एम. जी. गायकर करत आहेत.

Previous Post

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या पुढाकाराने नवी मुंबईत लवकरच समुद्र प्रशिक्षण केंद्र

Next Post

शिववाहतुक सेना व शिवसेनेच्या वतीने सफाई कामगारांकरिता रक्षाबंधन उत्साहात

Next Post
शिववाहतुक सेना व शिवसेनेच्या वतीने सफाई कामगारांकरिता रक्षाबंधन उत्साहात

शिववाहतुक सेना व शिवसेनेच्या वतीने सफाई कामगारांकरिता रक्षाबंधन उत्साहात

सारसोळेची नारळी पौर्णिमा उत्साहात

सारसोळेची नारळी पौर्णिमा उत्साहात

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी  पोलिसांनी संवेदनशील रहावे  – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील रहावे - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com