• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 2, 2017

म्हाडाने परत घेतलेला भूखंड गृहनिर्माण मंत्र्यांनी नियमबाह्यपणे पुन्हा विकासकाला दिला!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
लोकमान्य टिळकांच्या शाळेला आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा!

स्वयं न्युज ब्युरो : 8369924646 / 8082097775

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप

मुंबई : म्हाडाने खासगी विकासकाकडून परत घेतलेला भूखंड राज्याच्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी पुन्हा त्याच विकासकाला नियमबाह्यपणे परत दिल्याचे प्रकरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी समोर आणले आहे.

बुधवारी दुपारी विखे पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, पंतनगर, घाटकोपर येथील सीटीएस क्र. 194 हा 18 हजार 902 चौरस मिटरचा भूखंड 1999 मध्ये निर्मल होल्डिंग प्रा. लि. या विकासकाला पूनर्विकसीत करण्यासाठी देण्यात आला. मात्र विकासकाने कोणताच प्रतिसाद न दिल्याने म्हाडाने 2006 मध्ये तो भूखंड परत घेतला. परंतु, गृहनिर्माण मंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून हा भूखंड पुन्हा एकदा त्याच विकासकाला दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने गृहनिर्माण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.

या प्रकरणातील अधिक गंभीर माहिती म्हणजे हा भूखंड पुन्हा त्याच विकासकाला देण्यास नकार देणाऱ्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची त्या पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.

Previous Post

सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता राहूल मोरे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा

Next Post

नेरूळ पश्‍चिमची रिंगरूट बससेवा उद्यापासून सानपाडा ते सीवूड्सपर्यत धावणार

Next Post
नेरूळ पश्‍चिमेकडील रिंगरूट बससेवेचा मार्ग सानपाड्यापर्यत वाढविण्याची रवींद्र सावंतांची मागणी

नेरूळ पश्‍चिमची रिंगरूट बससेवा उद्यापासून सानपाडा ते सीवूड्सपर्यत धावणार

स्थानिक संस्था कराच्या वसूलीने पार केला 1000 कोटींचा विक्रमी टप्पा

‘इकोफ्रेंडली’ उत्सवास प्राधान्य देणारी ‘नवी मुंबई महापौर सार्वजनिक श्रीगणेश दर्शन स्पर्धा -2017’

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्षांची साथ लाभेल – आ. नरेंद्र मेहता

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्षांची साथ लाभेल - आ. नरेंद्र मेहता

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com