• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 28, 2017

चिकन,मटन विक्रेत्यांची परवाने प्रक्रीया सुलभ होणार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
चिकन,मटन विक्रेत्यांची परवाने प्रक्रीया सुलभ होणार
महासभेत ठराव आणण्याचे लोकनेते गणेश नाईक यांचे निर्देश
नवी मुंबई :  नवी मुंबईतील चिकन आणि मटन विक्रेत्यांसाठीची परवानाप्रक्रीया सुलभ करण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव आणण्यात येईल, असे आश्‍वासन गुरुवारी लोकनेते गणेश नाईक यांनी चिकन व मटन विक्रेत्यांना दिले. ऍड. जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली हे व्यावसायिक लोकनेते नाईक यांना गुरुवारी भेटले आणि त्यांच्या समस्या सोडविण्याचे साकडे त्यांना घातले. बैठकीत या व्मावसायिकांना संबोधित करताना लोकनेते नाईक म्हणाले की,चिकन आणि मटन व्यावसायिकांचे प्रश्‍न कायद्याच्या चौकटीत सोडविण्यासाठी निश्‍चितच मार्ग काढू. प्रत्येक नोडमध्ये चिकन व मटन मार्केट निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. या व्यावसायिकांच्या सर्व मागण्या लोकनेते नाईक यांनी जाणून घेतल्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी पालिकेच्या पदाधिकार्‍यांना तातडीने सुचना करुन पालिकेच्या आगामी सभेत तसे प्रस्ताव आणण्याचे निर्देश दिले. पशूवैद्यकीय विभागातर्फे होणारी जप्तीची कारवाई त्वरीत थांबवावी, प्रत्येक नोडमध्ये चिकन व मटन मार्केट निर्माण करावे, परवान्यांसाठी एक निश्‍चित धोरण तयार करावे, पोलीसांची जाचक कारवाई थांबवावी आदी मागण्यांचे निवेदन लोकनेते नाईक यांना देण्यात आले. गुरुवारी पार पडलेल्या बैठकीस ३५० पेक्षा अधिक चिकन आणि मटन विक्रेते उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी चिकन आणि मटन विक्रेत्यांच्या विविध संघटनांची ऍड जब्बार खान यांच्या नेतृत्वाखाली एक सभा झाली होती त्यामध्ये लोकनेते नाईक यांना मागण्यांच्या पुर्ततेसाठी भेटण्याचे ठरविण्यात आले होते तसेच या व्यावसायिकांचा एक महासंघ स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता.
गुरुवारच्या  बैठकीस  माजी महापौर सागर नाईक, माजी उपमहापौर अशोक गावडे, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, नगरसेवक सुरेश कुलकर्णी, नगरसेवक देविदास हांडे-पाटील,नगरसेवक अशोक गुरखे,माजी नगरसेवक(महापे) चंद्रकांत पाटील, ऍड. सिदरा खान, ऍड.  बबलू शेख, तसेच चिकन-मटन व्यावसायिकांचे पदाधिकारी  बाबूलाल कुरेशी, हाजी चॉंदसाहब, नसरूभाई कुरेशी, हाजी मोहमद मंसुरी, अहमद कुरेशी,फिरोज कुरेशी,शकील कुरेशी,अन्सार हाजी,हबीब सरवर, शफी अहमद,सोहेल कुरेशी,इलियास कुरेशी आदी उपस्थित होते.

 

 
 
Previous Post

राज्यातील 13 हजार जि.प. शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द !

Next Post

भाजपाच्या विकासाच्या अजेंड्याचे मीरा भाईंदरमधील तरूण मतदारांना आकर्षण

Next Post
भाजपाच्या विकासाच्या अजेंड्याचे मीरा भाईंदरमधील तरूण मतदारांना आकर्षण

भाजपाच्या विकासाच्या अजेंड्याचे मीरा भाईंदरमधील तरूण मतदारांना आकर्षण

मोहन रेजन्सीच्या रहिवाशांना वाऱ्यावर सोडणार नाही

२७ गावांच्या विकासासाठी ५०० कोटी निधिची ठोक तरतूद करा - आमदार नरेंद्र पवार

नेरूळ सेक्टर दहाची एलआयजी घरफोड्यांच्या विळख्यात

नेरूळ सेक्टर दहाची एलआयजी घरफोड्यांच्या विळख्यात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com