• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 14, 2017

सिराजेम तंत्रज्ञानाचे पनवेलकरांना आकर्षण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
सिराजेम तंत्रज्ञानाचे पनवेलकरांना आकर्षण

* सिराजेमच्या थर्मल मसाज सेंटरची मोफत सेवा 

* दिवसाला 300 नागरिक घेतात लाभ 
पनवेल :  मणक्याचे आजार हा सार्वधिक वेगाने वाढणारा देशातील आजार आहे. व्यायामाची कमतरता आणि बदलत्या जीवनशैलीमुळे मणक्याचे वेगवेगळे आजार पाहायला मिळतात. निरोगी लोकांना सुद्धा पाठदुखी जाणवते;त्यामुळे मसाज करून घेणे हे अपरिहार्य ठरते. याविषयात सर्वांसाठी एक खुशखबर आहे. पनवेल मधील सुरुची हॉटेल समोर गुरुकृपा इंटरनॅशनल ट्रेडर्स या कंपनीने आपले सिराजेम तंत्रज्ञानाचे थर्मल मसाज सेंटर मोफत सेवा देत आहे. मुळात येथे थर्मल मसाजच्या इलेक्ट्रॉनिक मशीनचा  डेमो  दिला जातो. हा डेमो सेवेचा लाभ  दररोज 300 पनवेलमधील नागरिक घेत आहेत. जिल्ह्यातील हे एकमेव केंद्र असून सिराजेमची राज्यात 46सेंटर कार्यरत आहेत. 

            माऊथ पब्लिसिटी वर भरोसा ठेवणाऱ्या कंपन्या बाजारात फार कमी आहेत . आरोग्यसेवेत हा प्रयोग तर विरळाच. पनवेलमध्ये मात्र एका थर्मल मसाज सेंटरने साऱ्यांनाच वेड लावले आहे. अगदी ग्रामीण भागातूनही नागरिक दररोज मसाज घेण्यासाठी पनवेलला येत आहेत. सिराजेम या महेंद्र जांभळे यांच्या सेंटर बद्धल सर्वत्र चर्चा सुरु आहे. 5 तत्वांची अनोखी मशीन त्यांच्या या सेंटरमध्ये आहे. मसाज,एक्युप्रेशर,हिट,कायरोट्रॅक्टीक आणि फार इन्फ्रारे हि ती पाच तत्वे आहेत. यातील प्रत्येक तत्व भारतात आयुर्वेदानुसार  वेगवेगळे वापरले जाते. मात्र यातील कायरोट्रॅक्टीक हि अमेरिकन उपचार पद्धती असून दबलेल्या नस ओपन करण्यासाठी उपयुक्त अशी हि थेरपी आहे. या मशीनमध्ये झेड हा  कोरिया,बर्मा आणि कॅलिफोर्निया येथे आढळणारा विशिष्ट दगड आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने हलकेशे मसाज होतानाच इतर पाच तत्वांची अनुभूती येथे घेता येते. त्यामुळे रुग्णाला तसेच पाठदुखी वाल्या नागरिकांना आराम मिळतो. याठिकाणी व्ही 3 आणि आरएल 1 या दोन प्रकारच्या मशीन आहेत.  एकावेळी 15 नागरिकांना मसाज घेता येईल एवढा मोठा सेटअप त्यांनी निर्माण केला आहे. 
           हे तंत्रज्ञान देणाऱ्या जगात 150 कंपन्या आहेत मात्र भारतात त्यातील केवळ 4 कंपन्या उपलब्ध आहेत. सिराजेम हि भारतातील सर्वप्रथम सेवा देणारी  कंपनी आहे. नागरिकांना या मशीनचा लाइफटाइम फ्री डेमो देण्याचा निर्धार कंपनीचा असून जोपर्यंत या मशीनचा फायदा होऊन विश्वास बसत नाही तोपर्यंत हि मशीन विक्री कंपनी करीत नाही. याशिवाय कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा हि मशीन विकत घेण्यास विरोध असेल तरीही मशीन विकली जात नाही. या मशीनची किम्मत 2 लाख 35 हजार असून गेली 2 वर्षात पनवेलमध्ये सिराजेमच्या 35 मशिन्स विकल्या गेल्या आहेत. हि नवी मसाज थेरपी एकवेळ सर्वानाच अनुभवायला हरकत नाही. अधिक माहितीसाठी www.ceragem.co.in या वेबसाईटवर किंवा 18001020203 या टोलफ्री नंबरवर संपर्क करू शकता. 
Previous Post

पर्यावरणप्रेमींना खुणावतोय पनवेलच्या सर्वाधिक जवळचा ”आदई धबधबा”

Next Post

महापालिकेच्या सभेत विषय चर्चेला ठेवणार : महापौर डॉ. कविता चौतमल यांची ग्वाही

Next Post
महापालिकेच्या सभेत विषय चर्चेला ठेवणार : महापौर डॉ. कविता चौतमल यांची ग्वाही

महापालिकेच्या सभेत विषय चर्चेला ठेवणार : महापौर डॉ. कविता चौतमल यांची ग्वाही

छोट्या छोट्या संधी आयुष्यात सुवर्णकाळाकडे घेऊन जातात, अनुभवाने मोठे व्हा !

छोट्या छोट्या संधी आयुष्यात सुवर्णकाळाकडे घेऊन जातात, अनुभवाने मोठे व्हा !

अशोक गावडेंच्या परिश्रमातून साकारलेली व नावारूपाला आलेली भाजी व्यापार्‍यांची श्रीगणेश सोसायटी

मुंबईप्रमाणे एमएमआरडीए क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांचे देखील ओसी शिवाय डिम्ड कन्वेयन्स करावे- आमदार निरंजन डावखरे

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com