• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 9, 2017

मुख्यमंत्र्यांच्या दोन वेळा झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताची चौकशी करा – रामदास आठवले

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा -केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई  – महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन  महिन्यात दोनवेळा हेलिकॉप्टर अपघात झाला  .त्यातून ते जनतेच्या आशीर्वादाने सुखरूप वाचले मात्र  मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील अशी त्रुटी गंभीर आहे .  या मागे घातपात षडयंत्र की सुरक्षेतील त्रुटी याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे .  दोन महिन्यात हेलिकॉप्टर चा दोन वेळा अपघात होणे ही मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील गंभीर चूक असून याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दक्ष राहण्याची सूचना करणार  असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले .

लातूर निलंगा येथील हेलिकॉप्टर दुर्घटना 25 मे ला झाल्यानंतर त्याच्या थरारक  आठवणी ताज्या असतानाच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  अलिबाग दौऱ्यावर असताना डोलवी  धरमतर  येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसताना अचानक हेलिकॉप्टर चालू झाले त्याचा पंखा चालू होताच सुरक्षारक्षकांनी मुख्यमंत्र्यांना बाजूला ओढले . अन्यथा मोठा अपघात घडला असता असे वृत्त कळल्यानंतर ना रामदास आठवले यांनी तीव्र चिंता व्यक्त करून दोन वेळा झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे  घातपात तर नाही ना याची चौकशी करण्याची मागणी केली आहे .

Previous Post

पनवेलचा इस्त्रायली ऋणानुबंध : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे निमित्त

Next Post

जुईपाडा गाव येथील नागरिकांच्या विविध कार्यक्रमाकरीता उपयोगी बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन

Next Post
जुईपाडा गाव येथील नागरिकांच्या विविध कार्यक्रमाकरीता उपयोगी बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन

जुईपाडा गाव येथील नागरिकांच्या विविध कार्यक्रमाकरीता उपयोगी बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन

रवींद्र भगतांच्या पुढाकाराने पदपथाची स्वच्छता मोहीम

रवींद्र भगतांच्या पुढाकाराने पदपथाची स्वच्छता मोहीम

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

लाखो शेतक-यांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावरचीच नाही तर न्यायालयीन लढाई ही लढणार : सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com