• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 1, 2017

छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानात नगरसेविका मांडवेंकडून वृक्षारोपण

adminbyadmin
in नवी मुंबई
0
छत्रपती राजर्षी शाहू महाराज उद्यानात नगरसेविका मांडवेंकडून वृक्षारोपण

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : वृक्षसंवर्धन व जागतिक पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी शिवसेनेच्या नेरूळ पश्‍चिमेकडील प्रभाग 87च्या नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी 1 जुन रोजी नेरूळ सेक्टर 8 परिसरातील राजर्षी शाहू महाराज उद्यानात व कै. भाऊसाहेब शेरे उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका मांडवे यांच्यासमवेत माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, शिवसेना शाखाप्रमुख राजेश पुजारी, गणेश कुलकर्णी, युवा सेनेचे उपयुवा बेलापुर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे, युवा सेनेचे उपविभाग अधिकारी विशाल गुंजाळ, उपशाखाधिकारी अजय गरड, शरद पांजारी, शलाका पांजारी, शुभांगी परब, जयश्री बेळे, उर्वशी, प्रकाश वाघमारे, सुरेश मोरे, गौतम शिवाळे, आप्पा करंदीकर, राकेश वाघमारे, वार्डे, माने, दळवी, पाटील, घार्गे, दादू म्हसाडे, बंटी शिर्के, इमरान, राजेश बोरले आणि विभागिय जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे यांचा साहित्यातील योगदानासाठी पद्मश्री किताबाने गौरव व्हावा – रामदास आठवले

Next Post

आम्हाला श्रेय नको, तर जनतेला सुविधा हव्यात – नगरसेविका सुनिता मांडवे

Next Post
मंजुरी मिळूनही विकास कामे होत नाही – नगरसेविका सुनिता मांडवेंची खंत

आम्हाला श्रेय नको, तर जनतेला सुविधा हव्यात - नगरसेविका सुनिता मांडवे

शहरातील मुलाला गावाकडच्या बापाची किंमत राहिली नाही…

34 हजार कोटी नाही, फक्त 5 हजार कोटी रूपयांची कर्जमाफीः सचिन सावंत

महापौर, आयुक्तांनी केला सेवानिवृत्त महापालिका अधिकारी – कर्मचा-यांचा सन्मान

महापौर, आयुक्तांनी केला सेवानिवृत्त महापालिका अधिकारी – कर्मचा-यांचा सन्मान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com