• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 1, 2017

महापौर, आयुक्तांनी केला सेवानिवृत्त महापालिका अधिकारी – कर्मचा-यांचा सन्मान

adminbyadmin
in नवी मुंबई
0
महापौर, आयुक्तांनी केला सेवानिवृत्त महापालिका अधिकारी – कर्मचा-यांचा सन्मान
सुजित शिंदे : 9619197444 
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून जून महिना अखेरीस सेवानिवृत्त होणा-या अधिकारी-कर्मचारी यांस महापालिका सर्वसाधारण सभेत सन्मानित करण्यात आले. दिनांक 30 जून रोजी सेवानिवृत्त होणा-या नवी मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश निकम, कार्यकारी अभियंता श्री. जसवंत मिस्त्री, मुख्याध्यापिका श्रीम. भारती तावडे व सहशिक्षिका श्रीम. कुंदा भालेराव यांना महापौर श्री. सुधाकर सोनवणे, उप महापौर श्री. अविनाश लाड, सभागृह नेते श्री. जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त श्री. रमेश चव्हाण आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेमध्ये यथोचित सन्मान करून निरोप देण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही सेवानिवृत्त अधिका-यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
Previous Post

34 हजार कोटी नाही, फक्त 5 हजार कोटी रूपयांची कर्जमाफीः सचिन सावंत

Next Post

वनमहोत्सवाच्या शुभारंभदिनी नवी मुंबई महापालिकेमार्फत वृक्षारोपण

Next Post
वनमहोत्सवाच्या शुभारंभदिनी नवी मुंबई महापालिकेमार्फत वृक्षारोपण

वनमहोत्सवाच्या शुभारंभदिनी नवी मुंबई महापालिकेमार्फत वृक्षारोपण

पदयात्री साई पालख्‍यांच्या प्रतिनिधींच्या श्री साई सेवक संमेलनात साई सेवक योजनेसाठी 532 गटांची नांव नोंदणी

पदयात्री साई पालख्‍यांच्या प्रतिनिधींच्या श्री साई सेवक संमेलनात साई सेवक योजनेसाठी 532 गटांची नांव नोंदणी

जल, जंगल, जमिनीच्या संवर्धनावर शासनाचा भर,  मुख्यमंत्री फडणवीस यांचा जनसेवकांशी प्रेरणादायी संवाद

जल, जंगल, जमिनीच्या संवर्धनावर शासनाचा भर, मुख्यमंत्री फडणवीस यांचा जनसेवकांशी प्रेरणादायी संवाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com